१०+२+३ हा शिक्षणाचा पॅटर्न कोणत्या आयोगने सुचवला?
Anonymous Quiz
20%
डॉ. राधाकृष्णन आयोग
17%
मुडलियार आयोग
58%
कोठारी आयोग
5%
त्रिगुणा सेन आयोग
१९८६ च्या शिक्षण धोरणाने सुरू झालेले "खळू - फडा मोहीम" खालीलपैकी कोणत्या शिक्षणासाठी होते?
Anonymous Quiz
20%
पूर्व प्राथमिक
60%
प्राथमिक
18%
माध्यमिक
3%
उच्च माध्यमिक
सर्व शिक्षा अभियान बाबत अयोग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
9%
६ ते १४ वयोगटासाठी सर्वांना प्राथमिक शिक्षणासाठी.
43%
२००३ मध्ये सुरू केले.
15%
प्राथमिक शिक्षण निर्धारित कालावधीत प्राप्त करण्यासाठीची ही योजना होती.
33%
वरीलपैकी सर्व बरोबर
योग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
23%
१ एप्रील २०१० पासून शिक्षणाचा हक्क या कायद्यांतर्गत शिक्षण हा प्रत्तेक पालकाचा मूलभूत हक्क आहे.
20%
शिक्षणाचा हक्क हा कायदा पहिली ते दहावी पर्यंत वयोगटातील बालकांची विशेष काळजी घेतो.
27%
मुलींच्या शिक्षणाविषयी या कायद्यात विशेष जोर देण्यात आलेला नाही.
29%
वरीलपैकी सर्व बरोबर
इयन चॅपेल हे कोणत्या देशाचे माजी क्रिकेट कर्णधार व क्रिकेट समालोचक होते?
Anonymous Quiz
46%
ऑस्ट्रेलिया
20%
ब्रिटन
31%
न्यूझीलंड
3%
यापैकी नाही
२५ ऑगस्ट पासून साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होते आहे ,त्यांच्या साहित्यापैकी कोणते लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित आहे?
Anonymous Quiz
18%
दुर्दम्य
26%
खडक आणि पाणी
24%
तलावातले चांदणे
12%
गोपूरांच्या प्रदेशात
20%
एका मुंगीचे महाभारत
समर बॅनर्जी यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्याबाबत अयोग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
21%
ते भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार आणि ऑलिम्पिकपटू होते.
25%
त्यांना "बदृ दा" म्हणून ओळखले जात असे.
21%
वरीलपैकी दोन्ही चूक .
33%
यापैकी नाही
युएफा महिला चॅम्पियन्स लीग फुटबॉल मध्ये सहभाग नोंदवनारी पहिली भारतीय फुटबॉलपटू कोण ठरले आहे?
Anonymous Quiz
17%
शलाका जाधव
58%
मनीषा कल्याण
17%
प्रीती पाटील
8%
जागृती जाधव
FTX CRYPTO चषक बुद्धीबळ स्पर्धेत भारताचा युवा बुद्धिबळपटू आर प्रज्ञानंद याला पाचव्या फेरीत "लीएम ली" ने पराभूत केले, लीएम हा कोणत्या देशाचा बुद्धिबळपटू आहे?
Anonymous Quiz
29%
चीन
30%
रशिया
32%
युक्रेन
9%
स्वीडन