महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जातो?
Ex SI dept 2023(23 Sept 2025)
Ex SI dept 2023(23 Sept 2025)
Anonymous Quiz
41%
10
27%
11
28%
12
4%
13
भारत सरकारने २०२५ मध्ये एकूण किती पद्म पुरस्कारांची घोषणा केली?
Anonymous Quiz
10%
138
65%
139
20%
137
5%
125
💯💯
✓महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४ -राम सुतार
✓लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२५—नितीन गडकरी
✓१८ वा जनस्थान पुरस्कार २०२५-सतीश आळेकर
✓ ५९ वा ज्ञानपीठ पुरस्कार २०२४-विनोद कुमार शुक्ला
✓साहित्य अकादमी युवा पुरस्कार २०२५-प्रदीप कोकरे (खोल खोल दुष्काळ डोळे)
✓बाळ साहित्य पुरस्कार २०२५-डॉ सुरेश सावंत (आभाळमाया)
@Current_Perfect
✓महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४ -
✓लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२५—
✓१८ वा जनस्थान पुरस्कार २०२५-
✓ ५९ वा ज्ञानपीठ पुरस्कार २०२४-
✓साहित्य अकादमी युवा पुरस्कार २०२५-
✓बाळ साहित्य पुरस्कार २०२५-डॉ
@Current_Perfect
नुकत्याच जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून निवड झालेल्या साने ताकाइची कोणत्या पक्षाच्या आहेत? Current_Perfect
Anonymous Quiz
15%
Constitutional Democratic Party
48%
Democratic Party For People
33%
Liberal Democratic Party
4%
Social Democratic Party
संयुक्त पूर्व परीक्षा 2025 Paper कसा गेला?
Anonymous Poll
9%
Poll check
8%
ठीक
34%
Medium
41%
Difficult
5%
Easy
4%
Last Year सारखा वाटला.
खेडकर, ओम्बासे प्रकरणानंतर ‘एमपीएससी’त एका उमेदवाराने चुकीच्या प्रवर्गातून लाभ घेतल्याचा आरोप, आधी व्हीजे आणि आता… - Marathi News | After Khedkar And Ombase Cases Fresh Allegations Surfaced Of Mpsc Candidate Allegedly Taking Benefits From Ews And Vj Reservation Categories Rds 00 - Latest Nagpur News at Loksatta.com
https://www.loksatta.com/nagpur/after-khedkar-and-ombase-cases-fresh-allegations-surfaced-of-mpsc-candidate-allegedly-taking-benefits-from-ews-and-vj-reservation-categories-rds-00-5623301/
https://www.loksatta.com/nagpur/after-khedkar-and-ombase-cases-fresh-allegations-surfaced-of-mpsc-candidate-allegedly-taking-benefits-from-ews-and-vj-reservation-categories-rds-00-5623301/
Loksatta
खेडकर, ओम्बासे प्रकरणानंतर ‘एमपीएससी’त एका उमेदवाराने चुकीच्या प्रवर्गातून लाभ घेतल्याचा आरोप, आधी व्हीजे आणि आता…
After Khedkar And Ombase Cases Fresh Allegations Surfaced Of Mpsc Candidate Allegedly Taking Benefits From Ews And Vj Reservation Categories Rds 00 - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल ऑक्टोबर महिन्यात…
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂-𝐂𝐎𝐌𝐏𝐈𝐋𝐄𝐑
X (formerly Twitter)
Prajwal Ramteke (@RPrajwal_Sakal) on X
'एमपीएससी'च्या निकालात आरक्षणाचा मोठा गोंधळ!
एकाच उमेदवाराने दोन वेगवेगळ्या प्रवर्गातून लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रामाणिक आणि गरजू विद्यार्थ्यांवर हा अन्याय कधी थांबणार?
#MPSC #EWS #Reservation #Pune @mpsc_office
एकाच उमेदवाराने दोन वेगवेगळ्या प्रवर्गातून लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रामाणिक आणि गरजू विद्यार्थ्यांवर हा अन्याय कधी थांबणार?
#MPSC #EWS #Reservation #Pune @mpsc_office
📍
- लोकसत्ता आणि PIB मधून महत्वाचे प्रश्न आणि त्याची कात्रणं प्रश्नाच्या कमेंट मध्ये देत आहे....
1 जानेवारी 2026 पासून पुढे...
- लोकसत्ता आणि PIB मधून महत्वाचे प्रश्न आणि त्याची कात्रणं प्रश्नाच्या कमेंट मध्ये देत आहे....
खालीलपैकी कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने Data For Development अशी Tagline असलेले बोधचिन्ह चे अनावरण केले?
https://t.me/Current_Perfect
https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
27%
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
17%
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय
48%
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
8%
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय
Anonymous Quiz
16%
मुंबई
45%
पणजी
30%
चेन्नई
9%
कन्याकुमारी
भारतातील पहिली वंदे भारत शयनयान (Sleeper)रेल्वेगाडी कोणत्या दोन स्थानकाच्या दरम्यान धावणार आहे??
https://t.me/Current_Perfect
https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
40%
गुवाहाटी ते हावडा
34%
दिल्ली ते श्रीनगर
19%
दिल्ली ते नागपूर
7%
चेन्नई ते मुंबई
मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे प्रकल्पाची (बुलेट ट्रेन) एकूण लांबी किती किलोमीटर आहे??
https://t.me/Current_Perfect
https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
22%
७०१ किमी
38%
६८० किमी
33%
५०८ किमी
7%
८१३ किमी
मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे प्रकल्प सुरू झाल्यावर मुंबई ते अहमदाबाद हे अंतर किती तासात पूर्ण होईल??
Anonymous Quiz
33%
१ तास ५८ मिनिट
39%
३ तास १० मिनिट
23%
३ तास ३२ मिनिट
4%
४ तास ६ मिनिट
DRDO ने नुकतीच प्रलय या क्षेपणास्त्राची चाचणी केली, हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे?
https://t.me/Current_Perfect
https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
24%
जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे
56%
जमिनीवरून अवकाशात मारा करणारे
19%
अवकाशातून जमिनीवर मारा करणारे
2%
भारतातून पाकिस्तानात मारा करणारे
🔥🔥नगर परिषद आरोग्य सहायक पदाची अट रद्द साठी ट्विट केले आहे...
https://x.com/i/status/2026882828785562096
https://x.com/i/status/2026882828785562096