🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 २१ ऑगस्ट २०२२, रविवार लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 २१ ऑगस्ट २०२२, रविवार लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
पाकिस्तानचे पंतप्रधान कोण आहेत?
Anonymous Quiz
33%
नवाज शरीफ
20%
इम्रान खान
15%
अब्दुल सत्तार
32%
यापैकी नाही
भारतातील कोणत्या गव्हर्नर जनरलने कलकत्ता येथे मदरसा व बनारस येथे संस्कृत महाविद्यालय स्थापन केले?
Anonymous Quiz
8%
लॉर्ड क्लाइव्ह
51%
वॉरन हेस्टिंग
31%
लॉर्ड कॉर्नवॉलिस
10%
लॉर्ड वेलस्ली
१८१३ च्या चार्टर ॲक्ट नुसार ब्रिटिश सरकारने पहिल्यांदा भारतातील शिक्षण व्यवस्था साठी किती रुपये उपलब्ध करून दिले?
Anonymous Quiz
8%
दहा हजार
22%
पन्नास हजार
67%
एक लाख
3%
पाच लाख
भारतातील नवीन शैक्षणिक धोरण ठरवण्यासाठी "कमिटी ऑन पब्लिक इन्स्ट्रक्शन" कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली होती?
Anonymous Quiz
23%
१८२३
34%
१८३४
33%
१८५२
10%
१८८१
पुढीलपैकी योग्य विधान ओळखा?
Anonymous Quiz
9%
"मेकॉले मिनट्स" हे टिपण १८३५ मध्ये लिहिले ह्या समितीत १५ सदस्य होते व त्यात एकमत होते.
18%
मेकॉले हे त्या कमिटीचे अध्यक्ष होते व ते स्थानिक भाषेत शिक्षण द्यावे ह्या बाजूने होते.
33%
१८१३ मध्ये मिळणारे एक लाख अनुदान १८३३ मध्ये दहा लाख करण्यात आले.
39%
वरीलपैकी सर्व बरोबर
खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा?
Anonymous Quiz
12%
१८५३ मध्ये चार्ल्स वुड यांच्या १०० पानी अहवालाने भारतीय शिक्षण पद्धतीचा पाया भक्कम होवू लागला.
34%
१८५७ मध्ये कलकत्ता,मुंबई आणि दिल्ली येथे विद्यापीठांची स्थापना झाली.
29%
१८४४ साली सार्जंट रिपोर्ट आला आणि भविष्यातील भारतातील शिक्षण पद्धती याच अहवालावरून ठरली.
25%
यापैकी नाही
१०+२+३ हा शिक्षणाचा पॅटर्न कोणत्या आयोगने सुचवला?
Anonymous Quiz
20%
डॉ. राधाकृष्णन आयोग
17%
मुडलियार आयोग
58%
कोठारी आयोग
5%
त्रिगुणा सेन आयोग
१९८६ च्या शिक्षण धोरणाने सुरू झालेले "खळू - फडा मोहीम" खालीलपैकी कोणत्या शिक्षणासाठी होते?
Anonymous Quiz
20%
पूर्व प्राथमिक
60%
प्राथमिक
18%
माध्यमिक
3%
उच्च माध्यमिक