🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.1K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
व्ही. एस. अच्युतानंदन यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते?

@Current_Perfect
Anonymous Quiz
23%
केरळ
49%
तामिळनाडू
18%
कर्नाटक
10%
पाँडिचेरी
दिव्या देशमुख ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे??

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
66%
बुद्धिबळ
12%
क्रिकेट
14%
टेनिस
9%
टेबल टेनिस
२०२५ मध्ये विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे??

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
49%
भारत
16%
चीन
30%
अझरबैजान
6%
कझाकीस्थान
https://t.me/Current_Perfect

२०२५ मध्ये बुद्धिबळ ची विश्वचषक स्पर्धा भारतात आयोजित केली जाणार आहे, ही स्पर्धा भारतात कितव्यांदा आयोजित होत आहे?
Anonymous Quiz
22%
पहिल्यांदा
54%
दुसऱ्यांदा
21%
तिसऱ्यांदा
4%
चौथ्यांदा
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏

PSI -23 batch मध्ये मुलींमधून प्रथम क्रमांक मिळवून सर्व महाराष्ट्र भर नाव लौकिक मिळवलेल्या अश्विनी केदारी मॅडम याचे आज निधन झाले; देव त्यांच्या आत्मास शांती देवो🙏
💐💐
धर्मादाय आयुक्त जाहिरात
#Megabharati
देशातील विविध निवडणुका लढवण्यासाठी किती डिपाॅझीट असते?

▪️राष्ट्रपती, उपराष्ट्रपती 15,000
▪️खासदार
खुला 25,000
राखीव 12,500
▪️आमदार
खुला 10,000
राखीव 5000
▪️महानगरपालिका
खुला 5000
राखीव 2500
▪️नगरपरिषद वर्गवारीनुसार
अ 3000
ब 2000
क 1000
▪️जिल्हा परिषद
खुला 1000
राखीव 500
▪️पंचायत समिती
खुला 700
राखीव 350
▪️ग्रामपंचायत
खुला 500
राखीव 100

(सर्व आकडे रुपयात)
सप्टेंबर 2025

राष्ट्रीय (National)
* 'PM E-DRIVE' योजना: केंद्र सरकारने देशभरात ७२,३०० हून अधिक सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जिंग स्टेशन स्थापित करण्यासाठी 'PM E-DRIVE' योजनेची परिचालन मार्गदर्शक तत्त्वे (operational guidelines) जारी केली.

* अॅस्ट्रोसॅट (AstroSat): भारताची पहिली समर्पित अवकाश खगोलशास्त्र वेधशाळा (space astronomy observatory) असलेल्या 'अॅस्ट्रोसॅट'ने सप्टेंबर २०२५ मध्ये कार्यान्वित होऊन १० वर्षे पूर्ण केली.
* उद्घाटन: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमध्ये पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि कल्याणकारी योजना वाढवण्यासाठी ₹७,३०० कोटींच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी केली.

* उपराष्ट्रपती निवडणूक: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर निवडणूक आयोगाने ९ सप्टेंबर २०२५ रोजी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर केली.
* युजीसीचे नवीन नियम: विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) परदेशी विद्यार्थ्यांनी 'स्टडी इन इंडिया' पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य केले.

* रामसर स्थळे: बिहारमधील गोकुल जलाशय (बक्सर) आणि उदयपूर तलाव (पश्चिम चंपारण) यांना नवीन 'रामसर स्थळे' (Ramsar Sites) म्हणून घोषित करण्यात आले.

* ड्रॅगनफ्लाय संख्या: दिल्लीतील 'दिल्ली विकास प्राधिकरण (DDA)' च्या जैवविविधता उद्यानांमध्ये ड्रॅगनफ्लाय आणि डॅमसेलफ्लायच्या संख्येत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली.

* UNMESHA उत्सव: तिसरी आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव 'उन्मेषा' (Unmesha) पाटणा, बिहार येथे आयोजित करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय (International)
* K Visa (के व्हिसा): चीनने परदेशी विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रतिभेला आकर्षित करण्यासाठी 'K Visa' नावाचा नवीन व्हिसा प्रकार सुरू केला.
* सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती: सप्टेंबर २०२५ मध्ये लॅरी एलिसन यांनी एलन मस्क यांना मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मिळवला (काही अहवालानुसार).

* पॅसिफिक रीच २०२५ (XPR-25): भारतीय नौदलाने सिंगापूर नौदलाने आयोजित केलेल्या 'पॅसिफिक रीच २०२५' युद्धसरावादरम्यान आपली पाणबुडी बचाव कौशल्ये (submarine rescue skills) प्रदर्शित केली.
विज्ञान आणि संरक्षण (Science & Defence)

* MiG-21: भारतीय हवाई दलाने (IAF) सप्टेंबर २०२५ मध्ये दिग्गज लढाऊ विमान MiG-21 ला अधिकृतपणे निरोप दिला.

महत्वाचे दिवस (Important Days)
* आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस (International Literacy Day): ८ सप्टेंबर (थीम: डिजिटल युगात साक्षरतेला प्रोत्साहन)

क्रीडा (Sports)
* ग्रँड स्लॅम: पुरुष एकेरीतील ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डनचे विजेतेपद जेनिक सिनर यांनी तर फ्रेंच ओपन आणि यूएस ओपनचे विजेतेपद कार्लॉस अल्काराझ यांनी जिंकले.
६ ऑक्टोबर २०२५: परीक्षेसाठी महत्त्वाच्या चालू घडामोडी

१. राष्ट्रीय आणि आर्थिक घडामोडी
* CNG प्रकल्पांना प्रोत्साहन: केंद्र सरकारने देशातील १५ साखर कारखान्यांना कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) निर्मिती प्रकल्पांसाठी साहाय्य (मदत) करण्याची घोषणा केली आहे. सहकार क्षेत्रात प्रथमच अशा प्रकल्पांना चालना मिळत आहे.

* रबी पिकांचा हमीभाव (MSP): सरकारने ६ रबी पिकांसाठी हमीभावात (Minimum Support Price - MSP) वाढ जाहीर केली आहे. या वाढीचा सर्वाधिक फायदा गहू या पिकाला होणार आहे.

२. महाराष्ट्र विशेष आणि पायाभूत सुविधा
* Anti-Narcotics Task Force (ANTF): महाराष्ट्राने अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्स (ANTF) च्या स्थापनेसाठी ₹२२.३६ कोटी निधी मंजूर केला आहे. (याद्वारे राज्यात अंमली पदार्थांचे जाळे तोडण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.)

* ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर्स (GCCs): राज्याच्या मंत्रिमंडळाने २०३० पर्यंत Global Capacity Centers (GCCs) ची संख्या दुप्पट करण्याचे धोरण मंजूर केले. (यामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आणि रोजगाराला चालना मिळेल.)

* 'क्लासिक मराठी भाषा सप्ताह': ३ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत 'क्लासिक मराठी भाषा सप्ताह' साजरा होत आहे. ६ ऑक्टोबर रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.

३. क्रीडा घडामोडी
* इराणी चषक (Irani Cup): विदर्भ क्रिकेट संघाने शेष भारतावर ९३ धावांनी विजय मिळवत इराणी चषकाचे विजेतेपद पटकावले आहे.

४. पर्यावरण आणि हवामान
* चक्रीवादळ 'शक्ती' (Shakti): 'शक्ती' नावाच्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील कोकण आणि मराठवाडा विभागांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
Telegram वर फिरणाऱ्या पोस्ट बाबत बरेच वैयक्तिक कॉल आणि msg येत आहेत.
सदरचा msg राज्यसेवा ReExam बाबत आहे.त्यासाठी HC पीटिशन आणि इतर बाबतीत सर्व माहिती खालील ग्रुप वर कळवण्यात येणार आहे. यापेक्षा जास्त माहिती योग्य व्यक्ती योग्य वेळी सांगतीलच.
#१५
#NextWeek
#REEXAM
#मामन्या

👇👇👇👇
https://t.me/Studentsjusticeunion
Current_Perfect चे शिल्पकार, स्वच्छंदी, जिंदादील व्यक्तिमत्व प्रशांत मगरे सरांचे BMC कार्यकारी सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा...🫶❤️🥳🫂
@Prashant_Magare
वाऱ्याची दिशा ओळखून आपली ‘नाव’ किनाऱ्याला लावण्यात यशस्वी ठरलेले प्रशांत पाटील(शनिमांडळकर) यांचे BMC मध्ये कार्यकारी सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन 💐🎉
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*अगदी नाजूक आणि हृदयाला स्पर्श करणारा क्षण…*
खूप वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर तुझी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी सहायक पदावर निवड झाली – ही केवळ तुझीच नव्हे, तर तुझ्या संपूर्ण कुटुंबाच्या संघर्षाचे फळ आहे.
त्या भावनिक क्षणात जेव्हा तू वडिलांच्या मिठीत शिरलास, तुझ्या आणि त्यांच्या डोळ्यांतले आनंदाश्रू खूप काही सांगून गेले – अभिमान, प्रेम, आणि तुझ्या यशाचं समाधान.
तो गळाभेटीचा क्षण म्हणजे एक स्वप्न साकार झाल्याची साक्ष होती – ज्यासाठी तुम्ही दोघांनीही खूप काही सहन केलं.
हा क्षण केवळ आठवणीत राहणारा नाही, तर अनेकांसाठी प्रेरणादायक ठरणार आहे.
तुझं हे यश पुढच्याही वाटचालीसाठी ऊर्जा देणारं ठरेल, आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुझं भवितव्य अजून उज्वल होवो… 🔥
*खूप खूप अभिनंदन! प्रशांत...😍☘️*
Forwarded from Yashodeep Nandurbar
Media is too big
VIEW IN TELEGRAM
यशोदीप अकॅडमीचे विद्यार्थी श्री. प्रशांत मगरे यांचे मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक पदी नियुक्ती झाल्याबद्दल आज अकॅडमीत त्यांचा सत्कार करण्यात आला 👏🏻👏🏻👏🏻 त्यांना भावी वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा!!!💐💐💐