🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.1K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
युनेस्को ने शिवाजी महाराजांच्या "महाराष्ट्रातील" किती किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा यादीत केला आहे?

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
53%
१२
38%
११
8%
१३
2%
१०
युनेस्को ने शिवाजी महाराज यांच्या किती किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळांचा यादीत केला आहे?

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
68%
१२
26%
११
4%
१०
2%
१३
युनेस्को ने शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळांचा यादीत केला आहे, त्यात एक किल्ला महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील आहे तो किल्ला कोणत्या राज्यातील आहे?

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
9%
गोवा
11%
गुजरात
64%
तामिळनाडू
17%
कर्नाटक
https://t.me/Current_Perfect


🚩 ह्या बारा किल्ल्यांच्या समावेश जागतिक वारसा स्थळांचा यादीत झाला आहे...

🚩 त्या सगळ्या किल्ल्यांची नावे पाठ करून ठेवा...
विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद खालीलपैकी कुणी जिंकले???

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
51%
इगा श्वीओटेक
26%
यांनिक सिन्नर
19%
अमांडा अनसिया
4%
सेरेना विल्यम
२५ वर्षीय इगा श्वीऑटेकने कारकीर्दीत प्रथमच विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद मिळवले, ती कोणत्या देशाची खेळाडू आहे?

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
16%
इटली
62%
पोलंड
19%
स्पेन
3%
अमेरिका
व्ही. एस. अच्युतानंदन यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते?

@Current_Perfect
Anonymous Quiz
23%
केरळ
49%
तामिळनाडू
18%
कर्नाटक
10%
पाँडिचेरी
दिव्या देशमुख ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे??

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
66%
बुद्धिबळ
12%
क्रिकेट
14%
टेनिस
9%
टेबल टेनिस
२०२५ मध्ये विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे??

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
49%
भारत
16%
चीन
30%
अझरबैजान
6%
कझाकीस्थान
https://t.me/Current_Perfect

२०२५ मध्ये बुद्धिबळ ची विश्वचषक स्पर्धा भारतात आयोजित केली जाणार आहे, ही स्पर्धा भारतात कितव्यांदा आयोजित होत आहे?
Anonymous Quiz
22%
पहिल्यांदा
54%
दुसऱ्यांदा
21%
तिसऱ्यांदा
4%
चौथ्यांदा
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏

PSI -23 batch मध्ये मुलींमधून प्रथम क्रमांक मिळवून सर्व महाराष्ट्र भर नाव लौकिक मिळवलेल्या अश्विनी केदारी मॅडम याचे आज निधन झाले; देव त्यांच्या आत्मास शांती देवो🙏
💐💐
धर्मादाय आयुक्त जाहिरात
#Megabharati
देशातील विविध निवडणुका लढवण्यासाठी किती डिपाॅझीट असते?

▪️राष्ट्रपती, उपराष्ट्रपती 15,000
▪️खासदार
खुला 25,000
राखीव 12,500
▪️आमदार
खुला 10,000
राखीव 5000
▪️महानगरपालिका
खुला 5000
राखीव 2500
▪️नगरपरिषद वर्गवारीनुसार
अ 3000
ब 2000
क 1000
▪️जिल्हा परिषद
खुला 1000
राखीव 500
▪️पंचायत समिती
खुला 700
राखीव 350
▪️ग्रामपंचायत
खुला 500
राखीव 100

(सर्व आकडे रुपयात)
सप्टेंबर 2025

राष्ट्रीय (National)
* 'PM E-DRIVE' योजना: केंद्र सरकारने देशभरात ७२,३०० हून अधिक सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जिंग स्टेशन स्थापित करण्यासाठी 'PM E-DRIVE' योजनेची परिचालन मार्गदर्शक तत्त्वे (operational guidelines) जारी केली.

* अॅस्ट्रोसॅट (AstroSat): भारताची पहिली समर्पित अवकाश खगोलशास्त्र वेधशाळा (space astronomy observatory) असलेल्या 'अॅस्ट्रोसॅट'ने सप्टेंबर २०२५ मध्ये कार्यान्वित होऊन १० वर्षे पूर्ण केली.
* उद्घाटन: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमध्ये पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि कल्याणकारी योजना वाढवण्यासाठी ₹७,३०० कोटींच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी केली.

* उपराष्ट्रपती निवडणूक: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर निवडणूक आयोगाने ९ सप्टेंबर २०२५ रोजी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर केली.
* युजीसीचे नवीन नियम: विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) परदेशी विद्यार्थ्यांनी 'स्टडी इन इंडिया' पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य केले.

* रामसर स्थळे: बिहारमधील गोकुल जलाशय (बक्सर) आणि उदयपूर तलाव (पश्चिम चंपारण) यांना नवीन 'रामसर स्थळे' (Ramsar Sites) म्हणून घोषित करण्यात आले.

* ड्रॅगनफ्लाय संख्या: दिल्लीतील 'दिल्ली विकास प्राधिकरण (DDA)' च्या जैवविविधता उद्यानांमध्ये ड्रॅगनफ्लाय आणि डॅमसेलफ्लायच्या संख्येत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली.

* UNMESHA उत्सव: तिसरी आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव 'उन्मेषा' (Unmesha) पाटणा, बिहार येथे आयोजित करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय (International)
* K Visa (के व्हिसा): चीनने परदेशी विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रतिभेला आकर्षित करण्यासाठी 'K Visa' नावाचा नवीन व्हिसा प्रकार सुरू केला.
* सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती: सप्टेंबर २०२५ मध्ये लॅरी एलिसन यांनी एलन मस्क यांना मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मिळवला (काही अहवालानुसार).

* पॅसिफिक रीच २०२५ (XPR-25): भारतीय नौदलाने सिंगापूर नौदलाने आयोजित केलेल्या 'पॅसिफिक रीच २०२५' युद्धसरावादरम्यान आपली पाणबुडी बचाव कौशल्ये (submarine rescue skills) प्रदर्शित केली.
विज्ञान आणि संरक्षण (Science & Defence)

* MiG-21: भारतीय हवाई दलाने (IAF) सप्टेंबर २०२५ मध्ये दिग्गज लढाऊ विमान MiG-21 ला अधिकृतपणे निरोप दिला.

महत्वाचे दिवस (Important Days)
* आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस (International Literacy Day): ८ सप्टेंबर (थीम: डिजिटल युगात साक्षरतेला प्रोत्साहन)

क्रीडा (Sports)
* ग्रँड स्लॅम: पुरुष एकेरीतील ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डनचे विजेतेपद जेनिक सिनर यांनी तर फ्रेंच ओपन आणि यूएस ओपनचे विजेतेपद कार्लॉस अल्काराझ यांनी जिंकले.