🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
📌 आज प्रश्न विचारायला जास्त बातम्या नाहित लोकसत्ता मध्ये....

म्हणून प्रश्न कमी आहेत....


📌 तुमच्या मित्रांना ही लिंक शेअर करा....👇


📌तुमच्या मित्रांना खालील लिंक शेअर करा ....👇🙏🙏🙏

https://t.me/+sBecItQhpmY0Mjhl
https://t.me/+sBecItQhpmY0Mjhl
https://t.me/+sBecItQhpmY0Mjhl
📌 व्यवस्थित दररोज लोकसत्ता वाचला तर कोणतेच मासिक किंवा Year Book वाचायची गरज नाही काय वाटते???

📌आपला ह्या उप्रकामाचा येणाऱ्या परीक्षांमध्ये फायदा होईल का ??? काय वाटते????
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 २१ ऑगस्ट २०२२, रविवार लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇

📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇


📌 Current plus Current Base Static GK

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
भारतातील कोणत्या गव्हर्नर जनरलने कलकत्ता येथे मदरसा व बनारस येथे संस्कृत महाविद्यालय स्थापन केले?
Anonymous Quiz
8%
लॉर्ड क्लाइव्ह
51%
वॉरन हेस्टिंग
31%
लॉर्ड कॉर्नवॉलिस
10%
लॉर्ड वेलस्ली
१८१३ च्या चार्टर ॲक्ट नुसार ब्रिटिश सरकारने पहिल्यांदा भारतातील शिक्षण व्यवस्था साठी किती रुपये उपलब्ध करून दिले?
Anonymous Quiz
8%
दहा हजार
22%
पन्नास हजार
67%
एक लाख
3%
पाच लाख
भारतातील नवीन शैक्षणिक धोरण ठरवण्यासाठी "कमिटी ऑन पब्लिक इन्स्ट्रक्शन" कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली होती?
Anonymous Quiz
23%
१८२३
34%
१८३४
33%
१८५२
10%
१८८१