🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
त्रिभाषा सूत्राच्या अभ्यासासाठी महाराष्ट्र सरकारने नुकतीच कोणती समिती स्थापन केली आहे?

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
11%
अमरीश भाई पटेल
59%
डॉ. नरेंद्र जाधव
23%
सदानंद देशमुख
7%
दादा भुसे
खालीलपैकी कुणाची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली???

💯Current_Perfect ❤️
Anonymous Quiz
9%
हर्षल गव्हाणे
38%
जय शहा
45%
संजोग गुप्ता
9%
जेफ अॅलर्डाइस
ब्रिक्स देशांची २०२५ सालची परिषद नुकतीच कोणत्या देशात पार पडली?

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
3%
पाकिस्तान
12%
भारत
39%
दक्षिण आफ्रिका
46%
ब्राझील
ब्रिक्स देशांची पुढील वर्षीची (२०२६) परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे?

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
28%
भारत
14%
चीन
43%
दक्षिण आफ्रिका
15%
रशिया
https://t.me/Current_Perfect



मुकेश खुल्लर


महाराष्ट्राच्या सहाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष.

सेतू सुविधा केंद्र....


https://t.me/Current_Perfect
चालू घडामोडी चे प्रश्न नियमित टाकायला हवेत का ??

पुन्हा सुरू करायला हवे का???
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाने "नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉसचा ग्रँड कॉलर" या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले?

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
25%
कंबोडिया
25%
दक्षिण आफ्रिका
31%
ब्राझील
20%
सिएरा लियोन
वर्तमानपत्राची कात्रणं प्रश्नांच्या कॉमेंट मध्ये दिली आहेत....👆
"परख" या राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षणात महाराष्ट्र कितव्या स्थानी आहे?

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
18%
तिसऱ्या
42%
पाचव्या
20%
सहाव्या
19%
आठव्या
मुंबईतील "कर्नाक" पुलाचे नाव बदलून आता काय नाव देण्यात आले?

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
8%
यशवंत
44%
सावरकर
43%
सिंदूर
5%
मातोश्री
🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
https://t.me/Current_Perfect
क्रुपया वरील लिंक आपल्या मित्र मैत्रिणीला शेअर करा...👆
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) 'परख' संस्थेकडून घेण्यात आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षणात महाराष्ट्र आठव्या स्थानी आला आहे, तर पहिल्या स्थानी कोणते राज्य आले???

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
15%
पंजाब
54%
केरळ
28%
तामिळनाडू
3%
पश्चिम बंगाल