🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
◼️निधी तिवारी या पंतप्रधान मोदींच्या पहिल्या महिला खाजगी सचिव बनल्या आहेत

◼️ 2014 बॅचच्या IFS अधिकारी निधी तिवारी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◼️अलीकडच्या इतिहासात हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला असल्याने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे


@current_perfect
3 ऑक्टोबर असणार अभिजात मराठी भाषा दिन!
त्रिभाषा सूत्राच्या अभ्यासासाठी महाराष्ट्र सरकारने नुकतीच कोणती समिती स्थापन केली आहे?

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
11%
अमरीश भाई पटेल
59%
डॉ. नरेंद्र जाधव
23%
सदानंद देशमुख
7%
दादा भुसे
खालीलपैकी कुणाची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली???

💯Current_Perfect ❤️
Anonymous Quiz
9%
हर्षल गव्हाणे
38%
जय शहा
45%
संजोग गुप्ता
9%
जेफ अॅलर्डाइस
ब्रिक्स देशांची २०२५ सालची परिषद नुकतीच कोणत्या देशात पार पडली?

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
3%
पाकिस्तान
12%
भारत
39%
दक्षिण आफ्रिका
46%
ब्राझील