🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
टाटा स्टील बुद्धीबळ स्पर्धा जिंकणारा आर प्रज्ञानंद हा कितवा भारतीय खेळाडू आहे???

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
24%
पहिला
50%
दुसरा
22%
तिसरा
4%
चौथा
◼️निधी तिवारी या पंतप्रधान मोदींच्या पहिल्या महिला खाजगी सचिव बनल्या आहेत

◼️ 2014 बॅचच्या IFS अधिकारी निधी तिवारी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◼️अलीकडच्या इतिहासात हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला असल्याने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे


@current_perfect
3 ऑक्टोबर असणार अभिजात मराठी भाषा दिन!