🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
🎾 नोवाक जोकोविच उत्तर देणाऱ्यांचा २ तारखेला आयोगाच्या ऑफिस मध्ये सत्कार आयोजीत केला आहे... 🎾 🎾 🎾


https://t.me/Current_Perfect
यंदाचा जनस्थान पुरस्कार कुणाला जाहिर झाला आहे???

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
16%
आशा बगे
54%
सतीश आळेकर
16%
प्रवीण तरडे
14%
डॉ. रवींद्र शोभणे
३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोणत्या राज्यात होत आहेत???

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
20%
तामिळनाडू
24%
महाराष्ट्र
51%
उत्तराखंड
6%
आसाम
३८ व्यां राष्ट्रिय क्रीडा स्पर्धा चे उद्घाटन कुणाच्या हस्ते करण्यात आले???

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
25%
नरेंद्र मोदी
55%
अनुराग ठाकूर
13%
रक्षा खडसे
6%
अमित शहा
सर गारफील्ड सोबर्स पदक जिंकणारा जसप्रीत बुमराह हा भारताचा कितवा खेळाडू आहे???

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
28%
पहिला
36%
तिसरा
32%
पाचवा
4%
सातवा
🏏 जसप्रीत बुमराह...

🏏 प्रतिष्ठेचे 'सर गारफील्ड सोबर्स' पदक मिळविणारा तो

👉 भारताचा एकूण पाचवा खेळाडू...

👉 आणि पहिला वेगवान गोलंदाज ठरला.



@Current_Perfect
सुभद्रा योजना कोणत्या राज्याशी संबधित आहे???

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
41%
ओडिशा
29%
झारखंड
24%
मध्य प्रदेश
6%
गुजरात
Forwarded from जिज्ञासा
केनियामधील एका जंगलात सिंहांची संख्या एवढी वाढली कि त्यांनी त्या जंगलात हाताच्या बोटावर मोजण्याएवढे झेब्रा शिल्लक ठेवले बाकीचे खाऊन फस्त केले. झेब्राला वाचवण्यासाठी सगळ्या यंत्रणा अपयशी ठरल्या.... झेब्रा त्या जंगलातून नामशेष होण्याच्या मार्गावर आले.
मग त्यांच्या मदतीला आला निसर्ग.....
झेब्रा कमी झाल्यामुळे त्या जंगलात मोठ्या डोक्याच्या मुंग्यांचा उदय झाला. जंगलात त्या मुंग्या इतक्या वाढल्या कि खाऊन माजलेल्या सिंहांना ते जंगल सोडून जावे लागले आणि पुढच्या काही वर्षातच पुन्हा झेब्रांची संख्या होती तेवढी झाली.

निसर्ग सगळ्यांचा हिशोब बरोबर करतो.

आज जंगलात तुमची संख्या वाढली म्हणून तुम्ही गर्व करू नका कि या जंगलाचे कायमचे मालक आता आम्हीच आहोत.
"जंगलातील शेवटची मुंगी अजून जिवंत आहे"


https://t.me/Jidnyasu