🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
महाराष्ट्र राज्यात एकूण जास्तीत जास्त किती मंत्री नेमले जावू शकतात???

@Current_Prefect
Anonymous Quiz
12%
४०
22%
४१
34%
४२
31%
४३
महाराष्ट्र सरकारने खालीलपैकी कोणते शस्त्र हे "राज्यशस्त्र" म्हणून घोषीत केले आहे?

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
6%
तलवार
6%
गुप्ती
87%
दांडपट्टा
1%
कोयता
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरिता पाठपुराव्यासाठी कुनाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती???

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
10%
सदानंद देशमुख
52%
ज्ञानेश्वर मुळे
20%
पंढरीनाथ राणे
18%
डॉ. रवींद्र शोभणे
देशातील पहिले संविधान भवन👉 पुणे
देशातील पहिले संविधान मंदिर👉 मुंबई
देशातील पहिले संविधान संग्रहालय👉 हरियाणा

#Forworded
#Mpsc_mirror
देशातील पहिले लाउंज खालीलपैकी कोणत्या रेल्वे स्थानकावर सुरू आले आहे???

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
28%
मुंबई
33%
सुरत
33%
बडोदा
6%
जयपुर
📌 लक्षात ठेवा...



INS वागशिर ही पाणबुडी आहे...

तर

INS सुरत आणि INS निलगिरी ह्या युद्धनौका आहेत...


https://t.me/Current_Perfect
INS निलगिरी, INS सुरत आणि INS वागशीर यांचे लोकार्पण कोणत्या ठिकाणाहून करण्यात आले?

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
10%
सुरत
12%
चेन्नई
55%
विशाखापट्टणम
23%
मुंबई