🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
म्हाडा (MHADA) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
9%
१९७४
25%
१९७५
34%
१९७६
31%
१९७७
बंजारा समाजाची काशी असलेले "पोहरादेवी" कोणत्या जिल्हयात आहे?
Anonymous Quiz
28%
यवतमाळ
43%
वाशीम
18%
परभणी
10%
बीड
हरिहरेश्वर हे सागरी किनारी पर्यटन स्थळ कोणत्या जिल्हयात आहे?
Anonymous Quiz
37%
रायगड
11%
पालघर
41%
रत्नागिरी
11%
सिंधुदुर्ग
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 १९ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆

📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆


📌 Current plus Current Base Static GK

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 २० ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇

📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇


📌 Current plus Current Base Static GK

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
CBI ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
10%
१९४५
43%
१९५६
43%
१९६३
5%
यापैकी नाही
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार नुसार नवीन खाजगी प्रकल्प गुंतवणुकीत देशात कोणते राज्य आघाडीवर आहे?
Anonymous Quiz
36%
महाराष्ट्र
44%
गुजरात
17%
राजस्थान
2%
उत्तरप्रदेश
फुटबॉल जगतातील "बोरुसिया डोर्टमंड क्लब" कोणत्या देशातील आहे?
Anonymous Quiz
25%
अर्जेंटिना
43%
जर्मनी
27%
स्पेन
5%
फ्रान्स
📌 आज प्रश्न विचारायला जास्त बातम्या नाहित लोकसत्ता मध्ये....

म्हणून प्रश्न कमी आहेत....


📌 तुमच्या मित्रांना ही लिंक शेअर करा....👇


📌तुमच्या मित्रांना खालील लिंक शेअर करा ....👇🙏🙏🙏

https://t.me/+sBecItQhpmY0Mjhl
https://t.me/+sBecItQhpmY0Mjhl
https://t.me/+sBecItQhpmY0Mjhl