🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
जनरल उपेंद्र द्विवेदी

३० वें लष्कर प्रमुख...

मनोज पांडे निवृत्त...

@Current_Perfect
भारतीय न्याय संहिता
भारतीय साक्ष अधिनियम आणि
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता


हे तीन नवीन फौजदारी कायदे

१ जुलै २०२४ पासून लागू होतील.


@Current_Perfect


GST ची अंमलबजावणी कधी पासून झाली हा प्रश्न खूप वेळेस विचारण्यात आला आहे... तसाच हा प्रश्न सुद्धा येणाऱ्या काळात विचारला जाईल....

@Current_Perfect
सुजाता सौनिक......

पहिल्या महिला मुख्य सचिव...

१९८७ बॅच IAS

पती पत्नी दोघांनी राज्याचे मुख्य सचिव पद भूषविले.....

@Current_Perfect
खरं आहे का हे???
प्रेमाताई पुरव यांचे नुकतेच निधन झाले, त्यांनी खालील कोणत्या चळवळीत त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले होते??

@Current_Perfect
Anonymous Quiz
30%
गोवा मुक्ती संग्राम
26%
हैद्राबाद मुक्ती संग्राम
23%
दलित पँथर चळवळ
20%
मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ
प्रेमाताई पुरव यांना भारत सरकारने कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्कार देवून गौरविण्यात आले?

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
30%
२००२
40%
२००९
24%
२०११
6%
२०१५
प्रेमाताई पुरव...


गोवा मुक्ती संग्राम...

अन्नपूर्णा महिला मंडळ...

पद्मश्री २००२...

निधन २०२४


https://t.me/Current_Perfect
भोजशाळा - कमल ही वादग्रस्त वास्तू कोणत्या राज्यातील आहे??

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
21%
उत्तर प्रदेश
54%
मध्य प्रदेश
22%
जम्मू काश्मीर
3%
आसाम
नुकतेच कोणत्या ठिकाणी एका सत्संग दरम्यान चेंगराचेंगरी होवून ११६ लोक मृत्यूमुखी पडले???

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
66%
हाथरस, उत्तर प्रदेश
19%
चमोली, उत्तराखंड
11%
सिहोर, मध्य प्रदेश
4%
उज्जैन, मध्य प्रदेश
सुजाता सौनीक यांची नुकतीच महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली, त्या कोणत्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत?

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
56%
१९८७
24%
१९९०
17%
१९९२
2%
यापैकी नाही
खरं आहे का???
Forwarded from VB IAS Academy🎯 (Venkatesh Bamne)
आजच्या नेत्यांनी गोपाळ हरी देशमुख यांचं हे विधान वाचल असत तर

""ये समस्त हिंदू समाज का अपमान है."

गोपाळ हरी देशमुख anti-national है अस वगैरे बोलले असते..

https://t.me/VbIASAcademY
02562 239 408
GMC Dhule