🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये (UCCN) केरळ मधील कोझिकोडे या शहराचा कोणत्या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
17%
संगीत
56%
साहित्य
15%
वाद्य
12%
खाद्य पदार्थ
मेडिगड्डा बॅरेज किंवा धरण कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
5%
महाराष्ट्र
49%
तामिळनाडू
37%
तेलंगणा
10%
कर्नाटक
CamScanner 11-02-2023 16.57.pdf
387.8 KB
छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यावर माहितीपूर्ण लेख...


https://t.me/Current_Perfect
लक्षात ठेवा...


गोसेखुर्द जलपर्यटन प्रकल्प - भंडारा जिल्ह्यामध्ये आहे...

@Current_Perfect
🏆 Very IMP QUESTION ⁉️

आझादी का अमृत महोत्सव कधी सुरू करण्यात आला?
Anonymous Quiz
17%
१२ मार्च २०२१
33%
१५ ऑगस्ट २०२१
41%
१५ ऑगस्ट २०२२
9%
२६ जानेवारी २०२२
"आझादी का अमृत महोत्सव" हे अभियान सुमारें किती दिवस चालले?
Anonymous Quiz
29%
१०० दिवस
40%
३६५ दिवस
15%
५०० दिवस
16%
१००० दिवस
नुकतेच कुणाच्या हस्ते वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले?
Anonymous Quiz
10%
नरेंद्र मोदी
25%
शरद पवार आणि एकनाथ शिंदे
33%
एकनाथ शिंदे आणि अमोल काळे
32%
एकनाथ शिंदे आणि सचिन तेंडुलकर
राजकीय पक्षांना रोख देणग्यांना पर्याय म्हणून केंद्र सरकारने _________ रोजी 'निवडणूक रोख्यां'ची योजना आणली.
Anonymous Quiz
10%
२ जानेवारी २०१५
33%
२ जानेवारी २०१६
33%
२ जानेवारी २०१७
24%
२ जानेवारी २०१८
लिओनेल मेसीने कितव्यांदा बॅलन डी'ओर पुरस्कार जिंकला?
Anonymous Quiz
7%
सहाव्यांदा
29%
सातव्यांदा
62%
आठव्यांदा
2%
यापैकी नाही
भारतीय पादत्राणे व चर्मोद्योग विकास कार्यक्रमांतर्गत कोणत्या ठिकाणी मेगा लेदर फुटवेअर आणि अॅक्सेसरिज क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्प उभारला जाणार आहे?
Anonymous Quiz
15%
देवभाने
35%
शिरूर
39%
रातवड
11%
दहिवेल
केंद्र सरकारने महाराष्ट्रात एकूण किती ठिकाणी "पीएम मित्रा पार्क पार्क"ना मंजुरी दिली आहे?
Anonymous Quiz
23%
26%
39%
13%
केंद्र सरकारने देशभरात एकूण किती ठिकाणी "पीएम मित्र पार्क पार्क"ना मंजुरी दिली आहे?
Anonymous Quiz
8%
49%
36%
१३
7%
१८
🏹 Very IMP QUESTION ⁉️

खालीलपैकी कोण "पायांनी तिरंदाजी" करणारी जगातली एकमेव महिला तिरंदाज आहे.?
Anonymous Quiz
47%
शीतल देवी
28%
अपर्णा कुमारी
21%
अन्नू कुमारी
5%
श्वेता तिवारी
जनरल उपेंद्र द्विवेदी

३० वें लष्कर प्रमुख...

मनोज पांडे निवृत्त...

@Current_Perfect