🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
१८ व्या लोकसभेत एकूण ६४.२ कोटी इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.....

लक्षात ठेवा, मतदारांनी हक्क बजावला आहे मतदानाची टक्केवारी नाही....


@Current_Perfect
अठराव्या लोकसभा निवडणुकी सोबत इतर किती राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या???

@Current_Perfect
Anonymous Quiz
9%
33%
53%
5%
यापैकी नाही
🫡 उपेंद्र द्विवेदी हे आर्मी चे प्रमुख असतील....



https://t.me/Current_Perfect
युनेस्कोच्या सर्जनशील शहरांच्या जागतिक सूचीत ग्वाल्हेर शहराचा समावेश कोणत्या कारणासाठी करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
17%
किल्ल्यांचा वारसा
47%
सांगीतिक वारसा
30%
साहित्यिक वारसा
7%
शुरांचा वारसा
🏆Very IMP QUESTION ⁉️

नुकताच भारतातील कोणत्या शहरांचा युनेस्कोच्या सर्जनशील शहरांच्या जागतिक सूचीत समावेश करण्यात आला आहे.?
Anonymous Quiz
14%
इंदौर आणि तिरुवनंपुरम
19%
भोपाळ आणि कन्याकुमारी
60%
ग्वाल्हेर आणि कोझीकोड
7%
इंदौर आणि कन्नूर
State Robotics Framework चे अनावरण करणारे पहिले राज्य कोणते?
Anonymous Quiz
20%
महाराष्ट्र
24%
गुजरात
41%
तामिळनाडू
15%
तेलंगणा
लाचलुचपत प्रतिबंधक व्यवस्थापन प्रणालीसाठी प्रमाणपत्र प्राप्त करणारी भारतातील पहिली केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी कोणती?
Anonymous Quiz
9%
CIL
47%
Indian Oil Corporation
37%
ONGC
6%
Adani Petrolium
गोधन न्याय योजना कोणत्या राज्याने सुरु केली आहे?
Anonymous Quiz
12%
राजस्थान
43%
मध्य प्रदेश
25%
छत्तीसगढ
20%
उत्त्तर प्रदेश
ऑस्कर पुरस्कार-२०२४ साठी भारतातर्फे पाठविण्यात आलेल्या चित्रपटाचे निवड समितीचे अध्यक्ष कोण होते?
Anonymous Quiz
21%
अनुपम खेर
14%
अशोक राणे
58%
गिरीश कासारवल्ली
6%
तन्मय जोशी
जगातील सर्वात उंच रेल्वे पुल...

चिनाब नदीवर...

लांबी - १३१५ मीटर

नदीपासून उंची - ३५९ मीटर....

@Current_Perfect
युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये (UCCN) केरळ मधील कोझिकोडे या शहराचा कोणत्या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
17%
संगीत
56%
साहित्य
15%
वाद्य
12%
खाद्य पदार्थ
मेडिगड्डा बॅरेज किंवा धरण कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
5%
महाराष्ट्र
49%
तामिळनाडू
37%
तेलंगणा
10%
कर्नाटक
CamScanner 11-02-2023 16.57.pdf
387.8 KB
छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यावर माहितीपूर्ण लेख...


https://t.me/Current_Perfect
लक्षात ठेवा...


गोसेखुर्द जलपर्यटन प्रकल्प - भंडारा जिल्ह्यामध्ये आहे...

@Current_Perfect
🏆 Very IMP QUESTION ⁉️

आझादी का अमृत महोत्सव कधी सुरू करण्यात आला?
Anonymous Quiz
17%
१२ मार्च २०२१
33%
१५ ऑगस्ट २०२१
41%
१५ ऑगस्ट २०२२
9%
२६ जानेवारी २०२२
"आझादी का अमृत महोत्सव" हे अभियान सुमारें किती दिवस चालले?
Anonymous Quiz
29%
१०० दिवस
40%
३६५ दिवस
15%
५०० दिवस
16%
१००० दिवस
नुकतेच कुणाच्या हस्ते वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले?
Anonymous Quiz
10%
नरेंद्र मोदी
25%
शरद पवार आणि एकनाथ शिंदे
33%
एकनाथ शिंदे आणि अमोल काळे
32%
एकनाथ शिंदे आणि सचिन तेंडुलकर
राजकीय पक्षांना रोख देणग्यांना पर्याय म्हणून केंद्र सरकारने _________ रोजी 'निवडणूक रोख्यां'ची योजना आणली.
Anonymous Quiz
10%
२ जानेवारी २०१५
33%
२ जानेवारी २०१६
33%
२ जानेवारी २०१७
24%
२ जानेवारी २०१८
लिओनेल मेसीने कितव्यांदा बॅलन डी'ओर पुरस्कार जिंकला?
Anonymous Quiz
7%
सहाव्यांदा
29%
सातव्यांदा
62%
आठव्यांदा
2%
यापैकी नाही