🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतात एकूण 74 महिला खासदार निवडून आल्या आहेत.....

@current_Perfect
मोहन चरण माझी यांनी नुकतीच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली???

@Current_Perfect
Anonymous Quiz
9%
बिहार
27%
अरुणाचल प्रदेश
10%
आंध्र प्रदेश
53%
ओडिशा
२०२४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुका ह्या लोकसभेच्या कितव्या निवडणुका होत्या???

@Current_Perfect
Anonymous Quiz
3%
१५ व्या
12%
१६ व्या
20%
१७ व्या
65%
१८ व्या
उच्चस्तर_लिपिक_सरळसेवा_भरती_२०२३_सर्वसाधारण_गुणवत्ता_यादी.pdf
5 MB
उच्चस्तर लिपिक सरळसेवा भरती-२०२३ सर्वसाधारण गुणवत्ता यादी.pdf

https://t.me/Current_Perfect
@Current_Perfect


देविदास सौदागर.....

साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार जाहीर..

कादंबरी उसवण

@Current_Perfect
विवेक पाटोदकर ( @viky1995) सर यांचे पुरवठा निरीक्षक पदावर निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन....💯🏆❤️
🏆राज्यसेवा पूर्व, संयुक्त पूर्व परीक्षा आणि सरळसेवा भरतीसाठी💯

January 2023 - March 2024


Year Book Revision Series Batch🎯


👉PAID Recording Available.
(Batch Complete )
Fees - 180

⭐️Pay on 8600012343
Send screenshot to
@pathfinder95

Conducted By

Venkatesh Bamne
MPSC Interview (2022)
UPSC Mains

https://t.me/VbIASAcademY
STI, ASO पदी निवड झाली असल्याने सहकार आयुक्तालय येथे मी रुजू झालेली जागा Vacant होईलच 👍

त्या संदर्भात आज एका मित्राशी चर्चा झाली. "सर तुम्ही २_४ महिने उशिरा हे पद सोडण्यापेक्षा आताच राजीनामा द्या हवं तर २_४ महिन्याची आर्थिक नुकसान भरपाई मी देतो" हे शब्द ऐकल्यावर स्वतःचे तत्व आणि लोभ लालसा यात अगदी १० सेकंदात विरोधाभास मनात सुरू झाला होता.

पण शेवटी स्वतःची तत्व जिंकली ❤️‍🔥🫶

मी हे पद आज किंवा २ महिन्याने सोडणारच आहे हे, त्यासंदर्भात कोणाशीही आर्थिक व्यवहार करू नये अशी खात्री त्यांना दिली, ते चॅनल ला जॉईन झाले हा मेसेज सुध्दा वाचतील.

‼️स्वतः सरकारी नोकरीसाठी दिवसभर अभ्यास करून, रात्री रुडून काढण्याचे दिवस, एका नोकरीने एका कुटुंबाचं कल्याण ही जाणीव असल्याने ही जागा रिक्त पडून राहणार नाही Promise 👍🫶

२_४ पद मिळवून, त्यासाठी पैश्याची मागणी करणाऱ्यांना कदाचित आपले रिकाम्या खिशाचे दिवस आठवत नसावेत. एकवेळेस सरकारी नोकरी करताना केलेले गैरकृत्य पचतीलही... पण गरीब पोरांचा तळतळाट आयुष्यभर छळत राहील.

चंद्रकांत पाटील (STI,ASO,सहायक सहकार अधिकारी)
Join : Radio MPSC
अर्जासाठी ३ आठवड्यांची मुदत आणि त्यानंतर दोन अडीच महिन्यांनी परीक्षा घेणार👆

https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc
भतृहरी महताब....



१८ व्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष....

राष्ट्रपतींनी नियुक्ती केली....


ओडिशा मधील कटक लोकसभा मतदारसंघाचे सदस्य...

@Current_Perfect
कोकण रेल्वे....



रोहा ते ठोकुर

७४० किलोमिटर


@Current_Perfect
महाराष्ट्रात लागू असलेले आरक्षण टक्केवारी.......

@Current_Perfect
18 वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ‘मिफ्फ’...



सुवर्ण शंख पुरस्कार - द गोल्डन थ्रेड (माहितीपट)

@Current_Perfect
१० वा आंतरराष्ट्रीय योग दिवस....


श्रीनगर

Theme - Yoga For Self and Society

थीम - योग स्वतः साठी व समाजासाठी


@Current_Perfect
१८ व्या लोकसभेत एकूण ६४.२ कोटी इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.....

लक्षात ठेवा, मतदारांनी हक्क बजावला आहे मतदानाची टक्केवारी नाही....


@Current_Perfect
अठराव्या लोकसभा निवडणुकी सोबत इतर किती राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या???

@Current_Perfect
Anonymous Quiz
9%
33%
53%
5%
यापैकी नाही