🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
📍 46 व्या अंटार्क्टिक करार सल्लागार बैठकीत (ATCM)- कोची

@Current_Perfect
युनिफाइड लॉजिस्टिक इंटरफेस प्लॅटफॉर्म (युलिप )

@Current_Perfect
महाराष्ट्रातील पहिल्या मतदारसंघात पहिला विजय...💯
😍मराठी माणूस गुजरात मध्ये सर्वाधिक मतांनी आघाडी घेवून धुव्वा करतो आहे....

6 लाख पेक्षा अधिक मतांनी आघाडी..... 🔥
पेपरफुटीवर पुरावे मागणाऱ्या लोकांना EVM च्या माध्यमातून पुरावे पाठवले आहेत वाटतं....😂

काय वाटते????
राम मंदिराचा मुद्दा देशात टर्निंग ठरेल असं वाटत होते परंतु, जिथे राम मंदिर उभारले गेले तिथे सुद्धा भाजप पिछाडीवर दिसत आहे.....
इंदौर.....

तब्बल १० लाख मतांनी विजयी....

नोटा दुसऱ्या क्रमांकावर...
नोटाला २ लाख १८ हजार मते....
महाराष्ट्राची राजकीय रंग...😍
2014 आणि 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले असताना सुध्दा....

भाजपने इतर पक्ष फोडले आणि इतर पक्षाचे नेते फोडले यामुळे हे सुद्धा भाजपला या निवडणुकीत भोवलेले आहे....
आपल्या ग्रुप चे Admin तसेच
@SaralsevaTcsibpsmpsc चे जिल्हा परिषदेत नियुक्त असलेले आमचे मित्र
प्रा. चेतन मुळे नुकतेच LL.B उत्तीर्ण होऊन Advocate झाल्याबद्दल मनस्वी अभिनंदन
💐❤️
सुरेखा यादव खूप महत्त्वाचे नाव आहे लक्षातच ठेवा...💯🏆
🎯सोफिया फिरदौस ओडिशा विधानसभेत निवडून येणारी पहिली मुस्लिम महिला आमदार....

@Current_Perfect