🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
#Expected_Question #Current_Perfect

गर्भपाताला घटनात्मक मान्यता देणारा जगातील पहिला देश कोणता आहे? @Current_Perfect
Anonymous Quiz
6%
अमेरिका
23%
आयर्लंड
17%
दक्षिण कोरिया
54%
फ्रान्स
पुणे जिल्हयातील कोणत्या तालुक्याचे नाव बदलून "राजगड" असे करण्यास मंजूरी देण्यात आली आहे???

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
7%
मुळशी
73%
वेल्हे
13%
हवेली
7%
मावळ
https://t.me/Current_Perfect


लक्षातच ठेवा...

गर्भपातास घटनात्मक मान्यता देणारा फ्रान्स या जगातील पहिला देश ठरला आहे...💯🏆
📍 भारतीय हवाई दलाच्या पहिल्या आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसाद प्रणालीचे बेंगळुरू येथे उद्घाटन

@Current_Perfect
📍 46 व्या अंटार्क्टिक करार सल्लागार बैठकीत (ATCM)- कोची

@Current_Perfect
युनिफाइड लॉजिस्टिक इंटरफेस प्लॅटफॉर्म (युलिप )

@Current_Perfect
महाराष्ट्रातील पहिल्या मतदारसंघात पहिला विजय...💯
😍मराठी माणूस गुजरात मध्ये सर्वाधिक मतांनी आघाडी घेवून धुव्वा करतो आहे....

6 लाख पेक्षा अधिक मतांनी आघाडी..... 🔥
पेपरफुटीवर पुरावे मागणाऱ्या लोकांना EVM च्या माध्यमातून पुरावे पाठवले आहेत वाटतं....😂

काय वाटते????
राम मंदिराचा मुद्दा देशात टर्निंग ठरेल असं वाटत होते परंतु, जिथे राम मंदिर उभारले गेले तिथे सुद्धा भाजप पिछाडीवर दिसत आहे.....
इंदौर.....

तब्बल १० लाख मतांनी विजयी....

नोटा दुसऱ्या क्रमांकावर...
नोटाला २ लाख १८ हजार मते....
महाराष्ट्राची राजकीय रंग...😍
2014 आणि 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले असताना सुध्दा....

भाजपने इतर पक्ष फोडले आणि इतर पक्षाचे नेते फोडले यामुळे हे सुद्धा भाजपला या निवडणुकीत भोवलेले आहे....