https://t.me/Current_Perfect
लक्षात ठेवा ...
✅ गेवरा ही कोळशाची खाण छत्तीसगड राज्यामध्ये आहे, व आशियातील सर्वात मोठी खाण ठरली आहे...💯
✅ इंडियन ऑईल ही फॉर्मुला वन रेसिंग साठी लागणारे इंधन तयार करणारी भारतातील पहिली कंपनी ठरली आहे...💯

#Expected_Question #Current_Perfect
गर्भपाताला घटनात्मक मान्यता देणारा जगातील पहिला देश कोणता आहे? @Current_Perfect
गर्भपाताला घटनात्मक मान्यता देणारा जगातील पहिला देश कोणता आहे? @Current_Perfect
Anonymous Quiz
6%
अमेरिका
23%
आयर्लंड
17%
दक्षिण कोरिया
54%
फ्रान्स
पुणे जिल्हयातील कोणत्या तालुक्याचे नाव बदलून "राजगड" असे करण्यास मंजूरी देण्यात आली आहे???
https://t.me/Current_Perfect
https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
7%
मुळशी
73%
वेल्हे
13%
हवेली
7%
मावळ
https://t.me/Current_Perfect
लक्षातच ठेवा...
✅ गर्भपातास घटनात्मक मान्यता देणारा फ्रान्स या जगातील पहिला देश ठरला आहे...💯🏆
लक्षातच ठेवा...
✅ गर्भपातास घटनात्मक मान्यता देणारा फ्रान्स या जगातील पहिला देश ठरला आहे...💯🏆
📍 भारतीय हवाई दलाच्या पहिल्या आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसाद प्रणालीचे बेंगळुरू येथे उद्घाटन
@Current_Perfect
@Current_Perfect
पेपरफुटीवर पुरावे मागणाऱ्या लोकांना EVM च्या माध्यमातून पुरावे पाठवले आहेत वाटतं....😂
काय वाटते????
काय वाटते????
2014 आणि 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले असताना सुध्दा....
भाजपने इतर पक्ष फोडले आणि इतर पक्षाचे नेते फोडले यामुळे हे सुद्धा भाजपला या निवडणुकीत भोवलेले आहे....
भाजपने इतर पक्ष फोडले आणि इतर पक्षाचे नेते फोडले यामुळे हे सुद्धा भाजपला या निवडणुकीत भोवलेले आहे....