कोमोरोस आणि तिमोर-लेस्टे हे अल्प विकसीत दोन देश WTO चे सदस्य झाल्यानंतर WTO ची सदस्य संख्या किती होईल???
https://t.me/Current_Perfect
https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
5%
१६२
38%
१६४
48%
१६६
9%
१९४
🏆 लक्षात घ्या...
✅जागतिक व्यापार संघटनेचे (WTO) चे सध्या १६४ देश सदस्य आहेत....
✅WTO च्या अबू धाबी येथे झालेल्या तेराव्या मांत्रिस्तरिय परिषदे मध्ये कोमोरोस आणि तिमोर-लेस्टे या दोन देशांना सदस्य होण्यास मान्यता देण्यात आली आहे, हे दोन्ही देश सदस्य झाल्या नंतर WTO ची सदस्य संख्या ही १६६ इतकी होईल...

#Expected_Question #Current_Perfect
खालीलपैकी कोणत्या राज्याने "विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना" सुरू केली आहे, व ही अशा प्रकारची देशातील पहिलीच योजना आहे?
खालीलपैकी कोणत्या राज्याने "विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना" सुरू केली आहे, व ही अशा प्रकारची देशातील पहिलीच योजना आहे?
Anonymous Quiz
15%
केरळ
45%
झारखंड
31%
अरुणाचल प्रदेश
9%
ओडिशा
Anonymous Quiz
26%
मिझोराम
42%
सिक्कीम
24%
लडाख
8%
हिमाचल प्रदेश
#Expected_Question #Current_Perfect
भारतातील खालीलपैकी कोणती कंपनी फॉर्म्युला 1 रेसिंग साठी लागणारे इंधन तयार करणार आहे???
भारतातील खालीलपैकी कोणती कंपनी फॉर्म्युला 1 रेसिंग साठी लागणारे इंधन तयार करणार आहे???
Anonymous Quiz
8%
भारत पेट्रोलियम
56%
इंडियन ऑईल
30%
ONGC
6%
एस्सार पेट्रोलियम
गेवरा खाण ही आशियातील सर्वात मोठी खाण ठरणार आहे, ही खाण कोणत्या राज्यात आहे?
https://t.me/Current_Perfect
https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
18%
झारखंड
23%
ओडिशा
56%
छत्तीसगड
4%
मध्य प्रदेश
https://t.me/Current_Perfect
लक्षात ठेवा ...
✅ गेवरा ही कोळशाची खाण छत्तीसगड राज्यामध्ये आहे, व आशियातील सर्वात मोठी खाण ठरली आहे...💯
✅ इंडियन ऑईल ही फॉर्मुला वन रेसिंग साठी लागणारे इंधन तयार करणारी भारतातील पहिली कंपनी ठरली आहे...💯
लक्षात ठेवा ...
✅ गेवरा ही कोळशाची खाण छत्तीसगड राज्यामध्ये आहे, व आशियातील सर्वात मोठी खाण ठरली आहे...💯
✅ इंडियन ऑईल ही फॉर्मुला वन रेसिंग साठी लागणारे इंधन तयार करणारी भारतातील पहिली कंपनी ठरली आहे...💯
#Expected_Question #Current_Perfect
गर्भपाताला घटनात्मक मान्यता देणारा जगातील पहिला देश कोणता आहे? @Current_Perfect
गर्भपाताला घटनात्मक मान्यता देणारा जगातील पहिला देश कोणता आहे? @Current_Perfect
Anonymous Quiz
6%
अमेरिका
23%
आयर्लंड
17%
दक्षिण कोरिया
54%
फ्रान्स
पुणे जिल्हयातील कोणत्या तालुक्याचे नाव बदलून "राजगड" असे करण्यास मंजूरी देण्यात आली आहे???
https://t.me/Current_Perfect
https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
7%
मुळशी
73%
वेल्हे
13%
हवेली
7%
मावळ
https://t.me/Current_Perfect
लक्षातच ठेवा...
✅ गर्भपातास घटनात्मक मान्यता देणारा फ्रान्स या जगातील पहिला देश ठरला आहे...💯🏆
लक्षातच ठेवा...
✅ गर्भपातास घटनात्मक मान्यता देणारा फ्रान्स या जगातील पहिला देश ठरला आहे...💯🏆
📍 भारतीय हवाई दलाच्या पहिल्या आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसाद प्रणालीचे बेंगळुरू येथे उद्घाटन
@Current_Perfect
@Current_Perfect
पेपरफुटीवर पुरावे मागणाऱ्या लोकांना EVM च्या माध्यमातून पुरावे पाठवले आहेत वाटतं....😂
काय वाटते????
काय वाटते????