भारताच्या राष्ट्रपतींनी नुकतीच सतनामसिंग संधू यांची राज्यसभेचे सदस्य म्हणून नामनिर्देशन केले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे??
@Current_Perfect
@Current_Perfect
Anonymous Quiz
18%
साहित्यिक
52%
शिक्षणतज्ञ
13%
शास्त्रज्ञ
18%
अभिनेता व दिग्दर्शक
75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये "अनंत सूत्र" नावाची एक अनोखी कलाकृती प्रदर्शित करण्यात आली, ती खालीलपैकी कशाशी संबधित होती?
@Current_Perfect
@Current_Perfect
Anonymous Quiz
27%
वेद व उनपिषदे
15%
कबीर कला
50%
साडी व ड्रेप्सचे प्रदर्शन
9%
भागवत संप्रदाय
Expected Question
खालीलपैकी कोणत्या राज्याने मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे? @Current_Perfect
खालीलपैकी कोणत्या राज्याने मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे? @Current_Perfect
Anonymous Quiz
22%
उत्तर प्रदेश
47%
आसाम
28%
केरळ
4%
राजस्थान
#Expected_Question #Current_Perfect
खालीलपैकी कुणाची राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
खालीलपैकी कुणाची राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
52%
किशोर मकवाना
19%
मुकेश दलाल
20%
आनंदराज आंबेडकर
9%
अभिजित बेल्हेकर
#Expected_Question #Current_Perfect
शुभमन गीलची लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्या राज्याच्या स्टेट आयकॉन म्हणून निवड करण्यात आली आहे???
शुभमन गीलची लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्या राज्याच्या स्टेट आयकॉन म्हणून निवड करण्यात आली आहे???
Anonymous Quiz
7%
महाराष्ट्र
35%
गुजरात
55%
पंजाब
3%
राजस्थान
Anonymous Quiz
41%
चिमलखेडी
25%
रनाळा
21%
नगाव
13%
भालेर
#Expected_Question #Current_Perfect
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जगातील पहिल्या वैदिक घड्याळाचे अनावरण करण्यात आले आहे??
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जगातील पहिल्या वैदिक घड्याळाचे अनावरण करण्यात आले आहे??
Anonymous Quiz
8%
जयपूर
21%
उदयपूर
52%
उज्जैन
19%
जंतर मंतर, दिल्ली
#Expected_Question #Current_Perfect
जागतिक व्यापार संघटनेची (WTO) १३ वी मंत्रिस्तरिय परीषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडली???
जागतिक व्यापार संघटनेची (WTO) १३ वी मंत्रिस्तरिय परीषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडली???
Anonymous Quiz
20%
नवी दिल्ली
19%
मनिला
19%
कैरो
41%
अबू धाबी
जागतिक व्यापार संघटनेच्या १३ व्या मंत्रिस्तरीय परिषदेमध्ये खालीलपैकी कोणत्या दोन देशांना WTO चा सदस्य होण्यासाठी मान्यता देण्यात आली???
#Expected_Question #Current_Perfect
#Expected_Question #Current_Perfect
Anonymous Quiz
9%
कोमोरोस आणि हवाई बेटे
17%
हवाई बेटे आणि फिजी
67%
कोमोरोस आणि तिमोर-लेस्टे
8%
फिजी आणि कोमोरोस
कोमोरोस आणि तिमोर-लेस्टे हे अल्प विकसीत दोन देश WTO चे सदस्य झाल्यानंतर WTO ची सदस्य संख्या किती होईल???
https://t.me/Current_Perfect
https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
5%
१६२
38%
१६४
48%
१६६
9%
१९४
🏆 लक्षात घ्या...
✅जागतिक व्यापार संघटनेचे (WTO) चे सध्या १६४ देश सदस्य आहेत....
✅WTO च्या अबू धाबी येथे झालेल्या तेराव्या मांत्रिस्तरिय परिषदे मध्ये कोमोरोस आणि तिमोर-लेस्टे या दोन देशांना सदस्य होण्यास मान्यता देण्यात आली आहे, हे दोन्ही देश सदस्य झाल्या नंतर WTO ची सदस्य संख्या ही १६६ इतकी होईल...