🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
State Robotics Framework चे अनावरण करणारे पहिले राज्य कोणते?
Anonymous Quiz
20%
महाराष्ट्र
24%
गुजरात
41%
तामिळनाडू
15%
तेलंगणा
नुकताच इस्राईलने इराणच्या कोणत्या शहरावर ड्रोन  हल्ला केला?
Anonymous Quiz
28%
तेहरान
26%
तब्रिज
29%
अल्वाड
17%
इस्फान
सरकारी वृत्तवाहिनी असलेल्या डीडी न्यूज या वाहिनीने आपल्या बोधचिन्हाचा रंग बदलून नवीन बोधचिन्ह कोणत्या रंगाचे आहे?
Anonymous Quiz
7%
हिरवे
34%
निळे
54%
भगवे
5%
पांढरे
न्यायमूर्ती रितू बाहरी या कोणत्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश झाल्या???

@Current_Perfect
Anonymous Quiz
9%
बॉम्बे
22%
गुजरात
27%
राजस्थान
42%
उत्तराखंड
भारताच्या राष्ट्रपतींनी नुकतीच सतनामसिंग संधू यांची राज्यसभेचे सदस्य म्हणून नामनिर्देशन केले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे??

@Current_Perfect
Anonymous Quiz
18%
साहित्यिक
52%
शिक्षणतज्ञ
13%
शास्त्रज्ञ
18%
अभिनेता व दिग्दर्शक
75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये "अनंत सूत्र" नावाची एक अनोखी कलाकृती प्रदर्शित करण्यात आली, ती खालीलपैकी कशाशी संबधित होती?

@Current_Perfect
Anonymous Quiz
27%
वेद व उनपिषदे
15%
कबीर कला
50%
साडी व ड्रेप्सचे प्रदर्शन
9%
भागवत संप्रदाय
Expected Question

खालीलपैकी कोणत्या राज्याने मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे? @Current_Perfect
Anonymous Quiz
22%
उत्तर प्रदेश
47%
आसाम
28%
केरळ
4%
राजस्थान
#Expected_Question #Current_Perfect

खालीलपैकी कुणाची राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
52%
किशोर मकवाना
19%
मुकेश दलाल
20%
आनंदराज आंबेडकर
9%
अभिजित बेल्हेकर
#Expected_Question #Current_Perfect

शुभमन गीलची लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्या राज्याच्या स्टेट आयकॉन म्हणून निवड करण्यात आली आहे???
Anonymous Quiz
7%
महाराष्ट्र
35%
गुजरात
55%
पंजाब
3%
राजस्थान
खालीलपैकी कोणते राज्यातील पहिले लोकसभा मतदान केंद्र आहे?

#निवडणूक
Anonymous Quiz
41%
चिमलखेडी
25%
रनाळा
21%
नगाव
13%
भालेर