Forwarded from 🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
❓ Current Perfect Expected Question
सिफ्त कौर सिमराने आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला, ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
सिफ्त कौर सिमराने आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला, ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
6%
धावपटू
34%
रेस वॉक
48%
नेमबाजी
11%
घोडेस्वार
Forwarded from 🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
महाराष्ट्रात इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) आणि विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) यांच्या लाभार्थ्यांसाठी कोणती घरकुल योजना राबविली जाणार आहे?
Anonymous Quiz
18%
मुख्यमंत्री घरकुल योजना
41%
मोदी आवास घरकुल योजना
31%
अटल आवास घरकुल योजना
10%
भारत आवास घरकुल योजना
Forwarded from 🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
२७ सप्टेंबर २०२३ रोजी गूगल ने कितवा वर्धापन दिवस साजरा केला?
Anonymous Quiz
5%
दहावा
22%
विसावा
68%
पंचविसावा
6%
तीसावा
Forwarded from 🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
🎯 IMP QUESTION ⁉️
नुकताच २०२१ या वर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार कुणाला जाहीर करण्यात आला?
नुकताच २०२१ या वर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार कुणाला जाहीर करण्यात आला?
Anonymous Quiz
17%
आशा पारेख
23%
आशा भोसले
59%
वहिदा रेहमान
2%
देव आनंद
लाचलुचपत प्रतिबंधक व्यवस्थापन प्रणालीसाठी प्रमाणपत्र प्राप्त करणारी भारतातील पहिली केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी कोणती?
Anonymous Quiz
9%
CIL
47%
Indian Oil Corporation
37%
ONGC
6%
Adani Petrolium
State Robotics Framework चे अनावरण करणारे पहिले राज्य कोणते?
Anonymous Quiz
20%
महाराष्ट्र
24%
गुजरात
41%
तामिळनाडू
15%
तेलंगणा
नुकताच इस्राईलने इराणच्या कोणत्या शहरावर ड्रोन हल्ला केला?
Anonymous Quiz
28%
तेहरान
26%
तब्रिज
29%
अल्वाड
17%
इस्फान
सरकारी वृत्तवाहिनी असलेल्या डीडी न्यूज या वाहिनीने आपल्या बोधचिन्हाचा रंग बदलून नवीन बोधचिन्ह कोणत्या रंगाचे आहे?
Anonymous Quiz
7%
हिरवे
34%
निळे
54%
भगवे
5%
पांढरे
न्यायमूर्ती रितू बाहरी या कोणत्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश झाल्या???
@Current_Perfect
@Current_Perfect
Anonymous Quiz
9%
बॉम्बे
22%
गुजरात
27%
राजस्थान
42%
उत्तराखंड
भारताच्या राष्ट्रपतींनी नुकतीच सतनामसिंग संधू यांची राज्यसभेचे सदस्य म्हणून नामनिर्देशन केले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे??
@Current_Perfect
@Current_Perfect
Anonymous Quiz
18%
साहित्यिक
52%
शिक्षणतज्ञ
13%
शास्त्रज्ञ
18%
अभिनेता व दिग्दर्शक
75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये "अनंत सूत्र" नावाची एक अनोखी कलाकृती प्रदर्शित करण्यात आली, ती खालीलपैकी कशाशी संबधित होती?
@Current_Perfect
@Current_Perfect
Anonymous Quiz
27%
वेद व उनपिषदे
15%
कबीर कला
50%
साडी व ड्रेप्सचे प्रदर्शन
9%
भागवत संप्रदाय