🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
यंदा होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेतील अथलेटिक्स मधील प्रत्येक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना जागतिक अथलेटिक्स महासंघाच्या वतीने किती बक्षीस देण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.?

@Current_Perfect
Anonymous Quiz
13%
५ हजार अमेरिकी डॉलर
56%
५० हजार अमेरिकी डॉलर
27%
१ लाख अमेरिकी डॉलर
3%
२ लाख अमेरिकी डॉलर
जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ पीटर हिग्ज यांचे नुकतेच निधन झाले त्यांना कोणत्या वर्षी नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?

@Current_Perfect
Anonymous Quiz
12%
२००३
42%
२००८
41%
२०१३
5%
२०१८
खालीलपैकी कोण हे अंतराळ पर्यटन करणारे पहिले भारतीय ठरणार आहेत???

@Current_Perfect
Anonymous Quiz
20%
राकेश शर्मा
16%
सतीश कामत
59%
गोपी थोटाकुरा
5%
डॉ. शोभा बच्छाव
गोपी थोटाकुरा हे अंतराळात जाणारे कितवे भारतीय व्यक्ती ठरणार आहेत???

@Current_Perfect
Anonymous Quiz
36%
पहिले
44%
दुसरे
14%
तिसरे
6%
चौथे
एक भारत साडी वॉकथान कुठे पार पडले?
@Current_Perfect
Anonymous Quiz
29%
वाराणसी
33%
भोपाळ
23%
बेंगलोर
15%
मुंबई
महाराष्ट्राच्या हरित हायड्रोजन धोरणाबाबत योग्य विधान निवडा.

१) हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. २)या धोरणात २०३० पर्यंत ५०० किलो टन ऊर्जा क्षमतेचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
Anonymous Quiz
9%
फक्त १ बरोबर
24%
फक्त २ बरोबर
65%
दोन्ही बरोबर
2%
दोन्ही चूक
🎯Current Perfect Expected Question

2023 चे SASTRA रामानुजन पारितोषिक कुणाला घोषीत झाले आहे?
Anonymous Quiz
13%
सचिन ढवळे
50%
युक्लिडियन हार्मोनिक
33%
रुईझियांग झांग
4%
शाओमी गूंग्रो
कोणत्या राज्याने अलीकडेच "राज्य शॅक धोरण" 2023-2026 मंजूर केले आहे.
Anonymous Quiz
16%
गोवा
45%
महाराष्ट्र
31%
केरळ
8%
तामिळनाडू
भारताची उपग्रहीय स्थान निश्चिती यंत्रणा असलेल्या "नाविक" ची भारताबाहेर असलेली १५०० किलोमिटर व्याप्ती वाढवून _____किलोमिटर करण्याचा विचार सुरू असल्याचे इस्रोच्या प्रमुखांनी घोषीत केले.
Anonymous Quiz
10%
२,०००
49%
२,५००
35%
३,०००
6%
५,०००
"मुख्यमंत्री निर्माण श्रमिक पेन्शन योजना " कोणत्या राज्याने सुरु केली आहे?
Anonymous Quiz
18%
महाराष्ट्र
47%
छत्तीसगढ
28%
राजस्थान
7%
उत्तर प्रदेश
कोणत्या राज्याने "राजीव गांधी किसान न्याय योजना" सुरु केली आहे?
Anonymous Quiz
9%
केरळ
45%
राजस्थान
33%
छत्तीसगढ
12%
हिमाचल प्रदेश
Current Perfect Expected Question

सिफ्त कौर सिमराने आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला, ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
6%
धावपटू
34%
रेस वॉक
48%
नेमबाजी
11%
घोडेस्वार
महाराष्ट्रात इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) आणि विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) यांच्या लाभार्थ्यांसाठी कोणती घरकुल योजना राबविली जाणार आहे?
Anonymous Quiz
18%
मुख्यमंत्री घरकुल योजना
41%
मोदी आवास घरकुल योजना
31%
अटल आवास घरकुल योजना
10%
भारत आवास घरकुल योजना
साखर उत्पादनात महाराष्ट्र पहिला

@Current_Perfect
२७ सप्टेंबर २०२३ रोजी गूगल ने कितवा वर्धापन दिवस साजरा केला?
Anonymous Quiz
5%
दहावा
22%
विसावा
68%
पंचविसावा
6%
तीसावा