🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने प्रकाशित केलेल्या आकडेवारी नुसार देशातील ७०५ जिल्ह्यांपैकी केवळ___जिल्ह्यांचे एकूण देशांतर्गत उत्पादन म्हणजे जीडीपी देशाच्या जीडीपीच्या ५०.९५ टक्के आहे.

@Current_Perfect
Anonymous Quiz
32%
१३
39%
१९
26%
२६
3%
२८
केंद्रिय सांख्यिकी मंत्रालयाने प्रकाशित केलेल्या आकडेवारी नुसार देशातील फक्त १३ जिल्ह्यांचा जीडीपी उर्वरित देशाइतका आहे, यात सर्वाधिक जिल्हे कोणत्या राज्यातील आहेत?

@Current_Perfect
Anonymous Quiz
60%
महाराष्ट्र
21%
गुजरात
17%
उत्तर प्रदेश
2%
तामिळनाडू
केंद्रिय सांख्यिकी मंत्रालयाने प्रकाशित केलेल्या आकडेवारी नुसार देशातील सर्वाधिक GDP असलेल्या १३ जिल्हयात महाराष्ट्रातील किती जिल्हे आहेत?

@Current_Perfect
Anonymous Quiz
6%
58%
31%
5%
१०
केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने सन २०२१ मध्ये प्रकाशित केलेल्या आकडेवारीच्या आधारे, भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहर जिल्ह्याचा GDP किती आहे?

@Current_Perfect
Anonymous Quiz
35%
२७३ अब्ज डॉलर
43%
२६२ अब्ज डॉलर
20%
२५६ अब्ज डॉलर
3%
२३४ अब्ज डॉलर
📍 महत्वाचा लेख आहे....
इतर आकडेवारी आणि माहिती वाचून घ्या...

@Current_Perfect
सायमन हॅरिस यांची नुकतीच कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदावर निवड करण्यात आली आहे?

@Current_Perfect
Anonymous Quiz
36%
आयर्लंड
20%
जर्मनी
35%
स्वित्झर्लंड
8%
मेक्सिको
भारतात व्याघ्र प्रकल्प योजनेची सुरुवात कधी झाली???

@Current_Perfect
Anonymous Quiz
11%
१ एप्रिल १९५२
78%
१ एप्रिल १९७३
8%
१ एप्रिल १९३६
3%
१ एप्रिल १९८६
१ एप्रिल १९७३ रोजी देशात व्याघ्र प्रकल्प योजनेला सुरुवात झाली, तेव्हा देशात किती व्याघ्र प्रकल्प घोषीत करण्यात आले होते?

@Current_Perfect
Anonymous Quiz
26%
44%
28%
१३
3%
१५
खालीलपैकी कोणता व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प ठरला होता?

@Current_Perfect
Anonymous Quiz
15%
पेंच
38%
मेळघाट
7%
सह्याद्री
40%
ताडोबा - अंधारी
खालीलपैकी कोणता व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यात विभागला गेला आहे?

@Current_Perfect
Anonymous Quiz
15%
मेळघाट
18%
सातपुडा
61%
पेंच
6%
ताडोबा अंधारी
2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात दिव्यांगांची एकूण लोकसंख्या किती होती?

@Current_Perfect
Anonymous Quiz
29%
29 लाख 63 हजार
44%
42 लाख 63 हजार
23%
53 लाख 63 हजार
4%
62 लाख 63 हजार
2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात दिव्यांगांची लोकसंख्या किती टक्के होती?

@Current_Perfect
Anonymous Quiz
22%
१.३ टक्के
39%
१.७ टक्के
23%
२.१ टक्के
16%
२.६ टक्के
दिव्यांगांच्या जुन्या कायद्यामध्ये दिव्यांगाचे सातच प्रकार होते, नवीन कायद्यानुसार दिव्यांगाचे किती प्रकार निश्चित करण्यात आले आहेत?

@Current_Perfect
Anonymous Quiz
20%
११
35%
१५
23%
१८
21%
२१
यंदा होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेतील अथलेटिक्स मधील प्रत्येक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना जागतिक अथलेटिक्स महासंघाच्या वतीने किती बक्षीस देण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.?

@Current_Perfect
Anonymous Quiz
13%
५ हजार अमेरिकी डॉलर
56%
५० हजार अमेरिकी डॉलर
27%
१ लाख अमेरिकी डॉलर
3%
२ लाख अमेरिकी डॉलर
जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ पीटर हिग्ज यांचे नुकतेच निधन झाले त्यांना कोणत्या वर्षी नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?

@Current_Perfect
Anonymous Quiz
12%
२००३
42%
२००८
41%
२०१३
5%
२०१८
खालीलपैकी कोण हे अंतराळ पर्यटन करणारे पहिले भारतीय ठरणार आहेत???

@Current_Perfect
Anonymous Quiz
20%
राकेश शर्मा
16%
सतीश कामत
59%
गोपी थोटाकुरा
5%
डॉ. शोभा बच्छाव
गोपी थोटाकुरा हे अंतराळात जाणारे कितवे भारतीय व्यक्ती ठरणार आहेत???

@Current_Perfect
Anonymous Quiz
36%
पहिले
44%
दुसरे
14%
तिसरे
6%
चौथे