🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
🏆वरील बातमीत दिलेले नीरजा चौधरी यांचे How Prime Ministers Dicide हे पुस्तक परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहे.....👇👇

https://t.me/Current_Perfect/14372
https://t.me/Current_Perfect/14372
खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात टँटलमचे (Tantalum) धातूचे साठे सापडले आहेत???

@Current_Perfect
Anonymous Quiz
10%
कावेरी
29%
नर्मंदा
52%
सतलज
9%
महानदी
अमेरिकेतील खालीलपैकी कोणत्या राज्याने 14 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरावर बंदी घातली आहे?

@Current_Perfect
Anonymous Quiz
16%
न्यू जर्सी
29%
बोस्टन
40%
फ्लोरिडा
14%
कॅलिफोर्निया
Microsoft आणि Open AI ने खालीलपैकी कोणता सुपर कंप्युटर बनविण्यासाठी करार केला आहे?

@Current_Perfect
Anonymous Quiz
33%
Chat GPT
18%
Bard
40%
Stargate
8%
Uttam
@Current_Perfect


लक्षात घ्या....

Chat GPT आणि Bard हे Bot आहेत...

Stargate हा Super Computer 🏆

@Current_Perfect
डॅनिएल कानेमान यांचे नुकतेच निधन झाले, त्यांना २००२ साली कोणत्या नोबेल पारितोषिकाने गौरविण्यात आले होते?

@Current_Perfect
Anonymous Quiz
28%
अर्थशास्त्र
47%
मानसशास्त्र
19%
शांतता
7%
साहित्य
👬आपल्या माणसाचं असणं 👭

आयुष्यात प्रत्येकाला सपोर्ट सिस्टिम ची गरज असते.
तुमच्या अपयशाच्या काळी तुमच्यावर प्रचंड विश्वास दाखवून पुन्हा उभारी देणारी सिस्टिम असणं खूप गरजेचं आहे. ती कुठल्याही नात्याच्या रुपात असू शकते.
कारण अपयश हे वाझोंट असतं पण त्याकाळी हीच सिस्टिम तुम्हाला “आईपण” देत असतं.
अशा आपल्या असणाऱ्या सिस्टिम कधी कधी गृहीत धरलं जातं पण तरीही ती सोबत असतातच
म्हणून ती जपली गेली पाहिजे, नव्हे ती वाढवलीही गेली पाहिजे

चे मो मुळे

https://t.me/chemomule
खालीलपैकी कोणत्या ठिकाणच्या चांदीच्या दागिन्यांना भौगोलिक मानांकन (GI Tag) प्राप्त झाले आहे???

@Current_Perfect
Anonymous Quiz
15%
किर्लोस्करवाडी
54%
हुपरी
19%
इचलकरंजी
13%
सोनारखुंट, पुणे
चांदीच्या दागिण्यांसाठी भौगोलिक मानांकन प्राप्त झालेले, हुपरी हे कोणत्या जिल्ह्यात आहे?

@Current_Perfect
Anonymous Quiz
7%
पुणे
78%
कोल्हापूर
8%
ठाणे
7%
सांगली
कोल्हापूर जिल्हयातील खालीलपैकी कोणत्या वस्तूला GI Tag मिळालेले नाही?

@Current_Perfect
Anonymous Quiz
12%
कोल्हापूरी चप्पल
14%
कोल्हापुरी गूळ
37%
चांदीचे दागिने
38%
कोल्हापुरी तांबडा रस्सा
लक्षात ठेवा...

हुपरी - रजतनगरी, कोल्हापूर

चांदीच्या दागिन्यांसाठी GI Tag

यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी गूळ यांना GI Tag प्राप्त...


@Current_Perfect
'वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी' अर्थात 'वाडा' या संघटनेच्या अहवालानुसार, २०२२ या वर्षात उत्तेजक चाचणीनंतर दोषी आढळलेल्या नमुन्यांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशात आधळून आली आहे?

@Current_Perfect
Anonymous Quiz
34%
भारत
43%
रशिया
20%
युक्रेन
3%
जपान
चालू घडामोडी व्यतिरिक्त इतर विषयांच्या क्वालिटी MCQ साठी खालील चॅनल तूम्ही जॉईन करू शकता...

मी स्वतः देखील प्रश्न टाकत असतो....


https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc
https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc
समावेशन (Inclusion).pdf
18.3 MB
♦️समावेशन (Inclusion)

Join @UmedMpsc

(पूर्व परीक्षेच्या आधी telegram वर live one day revision batch free असेल)
सामाजिक_क्षेत्र_सुधारणा_Social_Sector_Initiative.pdf
10.9 MB
♦️सामाजिक_क्षेत्र_सुधारणा (Social_Sector_Initiative)

Join @UmedMpsc

(पूर्व परीक्षेच्या आधी telegram वर live one day revision batch free असेल)
शाश्वत विकास (Sustainable Development).pdf
7.1 MB
♦️शाश्वत विकास (Sustainable Development)

Join @UmedMpsc

(पूर्व परीक्षेच्या आधी telegram वर live one day revision batch free असेल)