Anonymous Quiz
24%
गुजरात
44%
महाराष्ट्र
26%
केरळ
6%
कर्नाटक
Anonymous Quiz
18%
मुंबई
51%
सुरत
26%
कोटा
5%
अमरावती
Telecom Regulatory Authority of India (TRAI) चे चेअरमन म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
@Current_Perfect
@Current_Perfect
Anonymous Quiz
9%
सुहास कर्डिले
73%
अनिल कुमार लाहोटी
14%
पी. डी. वाघेला
4%
भास्कर राममूर्ती
Anonymous Quiz
5%
कर्नाटक
35%
हरियाणा
55%
महाराष्ट्र
6%
तामिळनाडू
२०२४ या वर्षी एकूण ५ व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला, पैकी किती व्यक्तींना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आहे?
@Current_Perfect
@Current_Perfect
Anonymous Quiz
9%
५
51%
४
31%
३
8%
१
खालीलपैकी कुणाची स्वित्झर्लंड पर्यटन दुत (Switzerland Tourism Brand Ambassador) म्हणून निवड करण्यात आली आहे?
@Current_Perfect
@Current_Perfect
Anonymous Quiz
46%
नीरज चोप्रा
20%
रोहित शर्मा
23%
आलिया भट्ट
11%
पी. व्ही. सिंधू
Anonymous Quiz
44%
वाराणसी
32%
मेरठ
17%
पटना
6%
कानपूर
मनरेगा च्या मजुरी दरात नुकतीच वाढ करण्यात आली, सध्या महाराष्ट्रात प्रतिदिन किती रूपये मजुरी दर आहे?
https://t.me/Current_Perfect
https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
37%
२९७
36%
२७३
19%
३२३
8%
३७४
Anonymous Quiz
18%
महाराष्ट्र
22%
अरुणाचल प्रदेश
10%
कर्नाटक
49%
हरियाणा
खालीलपैकी कोणत्या भागातील कुटुंबातील व्यक्तींना किमान १०० दिवसांच्या रोजगाराची हमी मनरेगा योजने अंतर्गत दिली आहे.?
https://t.me/Current_Perfect
https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
51%
फक्त ग्रामीण
37%
ग्रामीण व शहरी दोन्ही
6%
फक्त शहरी
6%
ग्रामीण, शहरी व औद्योगिक
गतवर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात मनरेगा च्या प्रतिदिन मजुरी दरात किती टक्के वाढ करण्यात आली आहे??
https://t.me/Current_Perfect
https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
42%
८ टक्के
36%
१३ टक्के
15%
१७ टक्के
6%
२४ टक्के
📍 लक्षात घ्या....
📍 मनरेगा च्या मजुरी दरात महाराष्ट्रात ८ टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे...
गतवर्षी २७३ रुपये प्रतिदिन मजुरी होती...
त्यात यंदा २४ रुपये वाढ करण्यात आली आहे....
आत्ता २९७ रुपये प्रतिदिन मजुरी आहे....
https://t.me/Current_Perfect
भारतात खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये मनरेगाचा सर्वात कमी प्रतिदिन मजुरी दर आहे?
https://t.me/Current_Perfect
https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
44%
अरुणाचल प्रदेश आणि नागालँड
20%
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश
19%
मध्य प्रदेश आणि बिहार
18%
बिहार आणि ओडिशा
🏆💯 लक्षात घ्या.....
✅भारतात मनरेगा चा सर्वाधिक प्रतिदिन मजुरी दर हा हरियाणा राज्यात आहे..(३७४ रुपये)
✅ सर्वात कमी.. अरुणाचल प्रदेश आणि नागालँड या राज्यांमध्ये (२७३ रुपये)...
@Current_Perfect
Telegram
🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
Contact - @Prashant_Magare
आनंदी देशांच्या क्रमवारीत खालीलपैकी कोणता देश सलग सातव्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहे?
https://t.me/Current_Perfect
https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
4%
अमेरिका
78%
फिनलंड
14%
नॉर्वे
4%
डेन्मार्क
मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या "विंडोज अँड सरफेस" च्या प्रमुख पदी खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे?
https://t.me/Current_Perfect
https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
19%
अरविंद कृष्णा
25%
रोहित देशमुख
44%
पवन दावूलुरी
11%
शंतनु नारायण
पवन दावूलुरी यांची नुकतीच मायक्रोसॉफ्टच्या विंडोज अँड सरफेस च्या प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली, ते खालीलपैकी कोणत्या आयआयटी चे माजी विद्यार्थी आहेत?
https://t.me/Current_Perfect
https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
31%
मद्रास
34%
मुंबई
33%
कानपूर
3%
रोपर