🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
खालीलपैकी कोणता दिवस हा "शून्य भेदभाव दिवस" म्हणून साजरा केला जातो?

@Current_Perfect
Anonymous Quiz
29%
१ मार्च
31%
१५ मार्च
30%
१ एप्रिल
11%
१५ एप्रिल
अन्न आणि कृषी संघटना अर्थात FAO चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?

@Current_Perfect
Anonymous Quiz
33%
रोम
45%
जिनिव्हा
18%
वॉशिंग्टन
4%
न्यूयॉर्क
आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक २०२४ मध्ये भारत 55 देशांच्या यादीत कितव्या स्थानावर आहे?

@Current_Perfect
Anonymous Quiz
34%
४२
39%
३६
23%
३२
4%
२८
खालीलपैकी कोणत्या राज्याने Shikha Reform हा ऑनलाइन शिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे?

@Current_Perfect
Anonymous Quiz
24%
गुजरात
44%
महाराष्ट्र
26%
केरळ
6%
कर्नाटक
तिसरे "वन भारत साड़ी वॉकथॉन" कोणत्या ठिकाणी पार पडले???

@Current_Perfect
Anonymous Quiz
18%
मुंबई
51%
सुरत
26%
कोटा
5%
अमरावती
Telecom Regulatory Authority of India (TRAI) चे चेअरमन म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

@Current_Perfect
Anonymous Quiz
9%
सुहास कर्डिले
73%
अनिल कुमार लाहोटी
14%
पी. डी. वाघेला
4%
भास्कर राममूर्ती
सहाव्या खेलो इंडिया गेम्स मध्ये खालीलपैकी कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर राहिले?

@Current_Perfect
Anonymous Quiz
5%
कर्नाटक
35%
हरियाणा
55%
महाराष्ट्र
6%
तामिळनाडू
२०२४ या वर्षी एकूण ५ व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला, पैकी किती व्यक्तींना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आहे?

@Current_Perfect
Anonymous Quiz
9%
51%
31%
8%
खालीलपैकी कुणाची स्वित्झर्लंड पर्यटन दुत (Switzerland Tourism Brand Ambassador) म्हणून निवड करण्यात आली आहे?

@Current_Perfect
Anonymous Quiz
46%
नीरज चोप्रा
20%
रोहित शर्मा
23%
आलिया भट्ट
11%
पी. व्ही. सिंधू
गंगातीरी या गाईचे देशातील पहिले संरक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे?

@Current_Perfect
Anonymous Quiz
44%
वाराणसी
32%
मेरठ
17%
पटना
6%
कानपूर
मनरेगा च्या मजुरी दरात नुकतीच वाढ करण्यात आली, सध्या महाराष्ट्रात प्रतिदिन किती रूपये मजुरी दर आहे?

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
37%
२९७
36%
२७३
19%
३२३
8%
३७४
सध्या मनरेगा अंतर्गत सर्वाधिक मजुरी दर कोणत्या राज्यात आहे?

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
18%
महाराष्ट्र
22%
अरुणाचल प्रदेश
10%
कर्नाटक
49%
हरियाणा
खालीलपैकी कोणत्या भागातील कुटुंबातील व्यक्तींना किमान १०० दिवसांच्या रोजगाराची हमी मनरेगा योजने अंतर्गत दिली आहे.?

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
51%
फक्त ग्रामीण
37%
ग्रामीण व शहरी दोन्ही
6%
फक्त शहरी
6%
ग्रामीण, शहरी व औद्योगिक
गतवर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात मनरेगा च्या प्रतिदिन मजुरी दरात किती टक्के वाढ करण्यात आली आहे??

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
42%
८ टक्के
36%
१३ टक्के
15%
१७ टक्के
6%
२४ टक्के
📍 लक्षात घ्या....



📍 मनरेगा च्या मजुरी दरात महाराष्ट्रात ८ टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे...

गतवर्षी २७३ रुपये प्रतिदिन मजुरी होती...
त्यात यंदा २४ रुपये वाढ करण्यात आली आहे....

आत्ता २९७ रुपये प्रतिदिन मजुरी आहे....



https://t.me/Current_Perfect
भारतात खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये मनरेगाचा सर्वात कमी प्रतिदिन मजुरी दर आहे?

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
44%
अरुणाचल प्रदेश आणि नागालँड
20%
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश
19%
मध्य प्रदेश आणि बिहार
18%
बिहार आणि ओडिशा
🏆💯 लक्षात घ्या.....



भारतात मनरेगा चा सर्वाधिक प्रतिदिन मजुरी दर हा हरियाणा राज्यात आहे..(३७४ रुपये)

सर्वात कमी.. अरुणाचल प्रदेश आणि नागालँड या राज्यांमध्ये (२७३ रुपये)...


@Current_Perfect