🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
शिवाजी_महाराजांच्या_वाघनखे_इतिहास.pdf
877.9 KB
🔥 छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचा इतिहासाशी संबधित लेख...

इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी नक्कीच अभ्यासा...


आणि थोड पोस्टसला लाईक वगैरे करत चला की मित्रांनो


https://t.me/Current_Perfect
Article On Space MPSC GS 4.pdf
1.1 MB
‼️ अवकाश/ अंतराळ या विषयावर महत्वाच्या fact असलेला लेख आहे....


📊 जिज्ञासूंनी नक्की वाचा..

https://t.me/Current_Perfect/16551
📍 आत्ता तुम्ही आपल्या चॅनल वरील पोस्ट, प्रश्न save किंवा share करू शकतात...💯🏆
सदानंद दाते - राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक



https://t.me/Current_Perfect
खालीलपैकी कोणत्या राज्याने नुकताच मुस्लिम विवाह कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे?

@Current_Perfect
Anonymous Quiz
13%
केरळ
40%
जम्मू काश्मीर
31%
आसाम
16%
उत्तर प्रदेश
आयुष मंत्रालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी "निसर्ग ग्राम परिसर" विकसित करणार आहे?

@Current_Perfect
Anonymous Quiz
13%
हैद्राबाद
44%
बेळगाव
28%
पुणे
14%
मंडी
दलजित सिंह चौधरी यांची खालीलपैकी कोणत्या संथेच्या डायरेक्टर जनरल पदी नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
18%
BSF
43%
NSG
27%
SSB
12%
NIA
देशातील पहिले कौशल्य भारत केंद्र कोणत्या राज्यात सुरु करण्यात आले आहे?

@Current_Perfect
Anonymous Quiz
31%
ओडिशा
49%
गुजरात
17%
आसाम
2%
पंजाब
"कृषि उड़ान योजना" कोणत्या वर्षी सूरू करण्यात आली?

@Current_Perfect
Anonymous Quiz
12%
ऑगस्ट २०१७
41%
ऑगस्ट २०१८
26%
ऑगस्ट २०१९
20%
ऑगस्ट २०२०
स्वच्छता सर्वेक्षण २०२३ मध्ये एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या स्वच्छ शहरात भारतातील पहिल्या क्रमांकाचे शहर कोणते ठरले आहे?

@Current_Perfect
Anonymous Quiz
19%
लोणावळा
19%
कर्जत
34%
पाचगणी
28%
सासवड
राष्ट्रीय सागरी दिवस कधी साजरा केला जातो?

@Current_Perfect
Anonymous Quiz
19%
३० मार्च
40%
२६ मार्च
19%
१ एप्रिल
22%
५ एप्रिल
खालीलपैकी कोणता दिवस हा "शून्य भेदभाव दिवस" म्हणून साजरा केला जातो?

@Current_Perfect
Anonymous Quiz
29%
१ मार्च
31%
१५ मार्च
30%
१ एप्रिल
11%
१५ एप्रिल