🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय त्रि-सेवा मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण (एचएडीआर ) संयुक्त सराव, टायगर ट्रम्फ -24 हा कोणत्या ठिकाणी पार पडत आहे?
Anonymous Quiz
9%
मडगाव
74%
विशाखापट्टणम
14%
द्वारका
3%
चेन्नई
भारतातील सर्वात मोठा आणि अशा प्रकारचा पहिला स्टार्टअप कार्यक्रम असलेल्या स्टार्टअप महाकुंभ कोणत्या ठिकाणी पार पडला?
Anonymous Quiz
43%
नवी दिल्ली
28%
मुंबई
15%
पुणे
13%
हैद्राबाद
रंगीबेरंगी फुलांनी सुगंधित आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन 'इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन' कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
52%
जम्मू काश्मीर
18%
केरळ
19%
लक्षद्वीप
11%
अंदमान निकोबार
महिलांच्या शिक्षणावर बंदी घालणारा जगातील एकमेव देश कोणता आहे?
Anonymous Quiz
5%
इराक
15%
इराण
61%
अफगाणिस्थान
19%
तालिबान
Forwarded from Er.
Admin लोक... तुम्ही फक्त अभ्यासावर focus करा... Typing वर focus करा... अस सांगतात जस काही यांनी नाही सांगितलं तर मुल रानात हिंडत चिंचा पाडत बसणार आहेत...

# किरकोळ Motivation 😅
Forwarded from PIB MPSC
Current affairs IMP Cuttings.pdf
80.4 MB
Current affairs IMP Cuttings.pdf

महत्वाची कात्रणं....💯🏆


https://t.me/+_3Dlse2mAdxmN2E1
खालीलपैकी कोणता दिवस जन औषधी दिवस म्हणून साजरा केला जातो ?
Anonymous Quiz
6%
१ मार्च
38%
७ मार्च
38%
१० मार्च
19%
१६ मार्च
काही Telegram चॅनल्स वाल्यांच कसं आहे...

उठ रे चिंधा आणि तोच धंधा...

मागील पंधरा दिवसांपासून Clerk चा निकाल रोज येत आहे...

रोज संध्याकाळी ढग भरून येतात परंतु पाऊस काय पडत नाही....😂
शांघाय सहकार्य संघटनेतील स्टार्ट अप मंचाच्या चौथ्या परिषदेचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले?

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
42%
नवी दिल्ली
25%
मुंबई
27%
हैद्राबाद
7%
बेंगळुरू
हातातून गोष्टी निघून जात असताना त्या तशाच जाऊ द्यायच्या की त्या मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे हे सर्वस्वी आपल्या हातात आहे .
प्रयत्न करायचे ते १०० टक्के देऊन,
नाहीतर करतोय हा आभास वा नाटक करून स्वतःला फसवण्यात काहीच point नाही त्यापेक्षा प्रयत्नच न करणे कधीही उत्तम
.
#अंजन

https://t.me/chemomule
भारत सरकारने कोणत्या देशाला "ग्याल्ट्सुएन जेत्सन पेमा वांगचुक मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल" बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य केले आहे?

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
10%
लडाख
69%
भूतान
17%
फिजी
4%
तिबेट
भूतान मध्ये भारत सरकारच्या आर्थिक सहाय्याने उभारण्यात आलेले "ग्याल्ट्सुएन जेत्सन पेमा वांगचुक मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल" या अत्याधुनिक रुग्णालयाचे उद्घाटन कुणाच्या हस्ते करण्यात आले?

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
14%
द्रौपदी मुरमु
74%
नरेंद्र मोदी
11%
ओम बिर्ला
2%
रतन टाटा
खालीलपैकी कुणाला नुकतेच "ऑर्डर ऑफ डुक ग्याल्पो' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
71%
नरेंद्र मोदी
18%
एस जयशंकर
9%
रतन टाटा
2%
आनंद महिंद्रा
'ऑर्डर ऑफ डुक ग्याल्पो' पुरस्कार हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे?

@Current_Perfect
Anonymous Quiz
10%
फिजी
13%
श्रीलंका
10%
तिबेट
67%
भूतान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालीलपैकी कोणत्या राज्यात कुलशेखरपट्टिनम स्पेस पोर्ट (Kulasekarapattinam Spaceport) चे उद्घाटन केले होते?

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
8%
कर्नाटक
69%
तामिळनाडू
18%
केरळ
5%
ओडिशा
वित्तीय साक्षरता सप्ताह २०२४ ची संकल्पना(Theme ) काय होती?

https://t.me/Current_Perfect
Anonymous Quiz
29%
Make a Right Start: Become Financially Smart
51%
Credit Discipline and Credit from Formal Institutions
17%
Go Digital, Go Secure
2%
aligns with the overall