🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
भारताने पहिली अणुचाचणी केली होती, तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते?
Anonymous Quiz
12%
पंडित जवाहरलाल नेहरू
18%
लाल बहादूर शास्त्री
50%
इंदिरा गांधी
21%
अटल बिहारी वाजपेयी
'ऑपरेशन शक्ती' अंतर्गत भारतात कोणत्या वर्षी अणुस्फोट घडविण्यात आले होते.
Anonymous Quiz
12%
१९९६
65%
१९९८
18%
२०००
5%
२००१
___________मधील पोखरणचे स्वातंत्र्योत्तर भारतीय इतिहासात मोठे महत्त्व आहे.
Anonymous Quiz
7%
जम्मू काश्मीर
18%
उत्तर प्रदेश
9%
आसाम
66%
राजस्थान
लमीतीए युद्धसराव भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान होतो?
Anonymous Quiz
38%
सेशेल्स
28%
मालदीव
27%
मलेशिया
7%
मंगोलिया
'लमीतीए युद्धसराव - २०२४' या संयुक्त युद्ध सरावासाठी भारतीय लष्कराच्या तुकडीचे सेशेल्सकडे प्रस्थान केले, यंदा या सरावाची कितवी आवृत्ती आहे?
Anonymous Quiz
18%
पहिली
40%
पाचवी
26%
सातवी
16%
दहावी
क्रेऑल भाषेत 'लमीतीए' या शब्दाचा अर्थ काय होतो??
Anonymous Quiz
13%
सराव
38%
सहवास
45%
मैत्री
4%
आदर्श
लमीतीए युद्धसराव हा द्विवार्षिक युद्धसराव कोणत्या देशात होतो?
Anonymous Quiz
25%
सेशेल्स
9%
भारत
64%
भारत आणि सेशेल्स मध्ये आलटून - पालटून
1%
पाकिस्तान
लमीतीए हा द्वैवार्षिक प्रशिक्षणात्मक युद्धसराव ______ पासून सेशेल्समध्ये घेतला जातो.
Anonymous Quiz
19%
२००१
38%
२००६
27%
२००८
16%
२०११
भारतीय निवडणूक आयोगाची राष्ट्रीय दिव्यांग आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून कुणाची निवड करण्यात आली?
Anonymous Quiz
42%
शीतल देवी
22%
सिंहराज अधाना
33%
देवेंद्र झांजरिया
3%
मनिष नरवाल
भारतातील बिबट्यांच्या स्थितीबाबतचा अहवाल कुणाच्या हस्ते जारी केला गेला?
Anonymous Quiz
17%
नरेंद्र मोदी
59%
भूपेंद्र यादव
18%
धनंजय चंद्रचूड
6%
द्रौपदी मुरमु
नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, बिबट्यांची देशातील सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
4%
देवभाने
31%
उत्तराखंड
61%
मध्य प्रदेश
4%
कर्नाटक
📌 जाहिरात..........💯🏆

कोणतेही पुस्तक, बॅच, टेस्ट सिरीज, क्लासेस इत्यादींची जाहिरात द्यायची असल्यास , संपर्क करा....👇

@Prashant_Magare
🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆 pinned «📌 जाहिरात..........💯🏆 कोणतेही पुस्तक, बॅच, टेस्ट सिरीज, क्लासेस इत्यादींची जाहिरात द्यायची असल्यास , संपर्क करा....👇 @Prashant_Magare»
टायगर विजय-24 या मदत आणि आपत्ती निवारण संयुक्त सरावाला नुकताच प्रारंभ झाला आहे, हा सराव कोणत्या दोन देशांच्या दरम्यान होत आहे?
Anonymous Quiz
36%
भारत आणि अमेरिका
31%
अमेरिका आणि जपान
21%
जपान आणि भारत
13%
भारत आणि श्रीलंका
भारतीय नौदल आणि IIT _____यांनी, तंत्रज्ञान विकास, नवोन्मेषी उपाय आणि संयुक्त संशोधन आणि विकास याला प्रोत्साहन देण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
Anonymous Quiz
31%
खरगपूर
27%
मुंबई
33%
कानपूर
9%
रुरुकी
मानवी तस्करी विरोधात कारवाईसाठी __________ आणि राष्ट्रीय महिला आयोग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.
Anonymous Quiz
36%
रेल्वे संरक्षण दल
47%
केंद्रीय राखीव पोलीस दल
11%
आसाम रायफल्स
6%
महाराष्ट्र पोलीस
भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय त्रि-सेवा मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण (एचएडीआर ) संयुक्त सराव, टायगर ट्रम्फ -24 हा कोणत्या ठिकाणी पार पडत आहे?
Anonymous Quiz
9%
मडगाव
74%
विशाखापट्टणम
14%
द्वारका
3%
चेन्नई
भारतातील सर्वात मोठा आणि अशा प्रकारचा पहिला स्टार्टअप कार्यक्रम असलेल्या स्टार्टअप महाकुंभ कोणत्या ठिकाणी पार पडला?
Anonymous Quiz
43%
नवी दिल्ली
28%
मुंबई
15%
पुणे
13%
हैद्राबाद