🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
खालीलपैकी कोणत्या तालुक्याचे नाव बदलून "राजगड" असे करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे?
Anonymous Quiz
4%
पिंपळनेर
23%
जुन्नर
68%
वेल्हे
5%
हवेली
कोणत्या राज्याने देशातील पहिली "मरिन एलिट फोर्सची" स्थापना केली?
Anonymous Quiz
19%
गुजरात
58%
तामिळनाडू
21%
ओडिशा
3%
मध्य प्रदेश
यंदाचा सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठीचा 'ऑस्कर' पुरस्कार खालीलपैकी कोणत्या माहितीपटाला मिळाला?
Anonymous Quiz
20%
To kill a Tiger
21%
Bobi Wine
50%
20 Days in Mariupol
9%
Four Daughters
मस्टिस्लाव्ह चेर्नोव्ह सध्या चर्चेत आहेत, ते 'ऑस्कर' पुरस्कारावर मुद्रा उमटविणारे पहिले _______ दिग्दर्शक आहेत.
Anonymous Quiz
6%
चिनी
35%
युरोपियन
51%
युक्रेनियन
8%
आफ्रिकन
भारताने पहिली अणुचाचणी कोणत्या वर्षी केली होती?
Anonymous Quiz
5%
१९७०
36%
१९७२
51%
१९७४
8%
१९७६
भारताने पहिली अणुचाचणी केली होती, त्या चाचणीस काय नाव देण्यात आले होते?
Anonymous Quiz
7%
भारत शक्ती
61%
स्माइलिंग बुद्ध
29%
ऑपरेशन शक्ती
2%
ऑपरेशन भक्ती
भारताने पहिली अणुचाचणी केली होती, तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते?
Anonymous Quiz
12%
पंडित जवाहरलाल नेहरू
18%
लाल बहादूर शास्त्री
50%
इंदिरा गांधी
21%
अटल बिहारी वाजपेयी
'ऑपरेशन शक्ती' अंतर्गत भारतात कोणत्या वर्षी अणुस्फोट घडविण्यात आले होते.
Anonymous Quiz
12%
१९९६
65%
१९९८
18%
२०००
5%
२००१
___________मधील पोखरणचे स्वातंत्र्योत्तर भारतीय इतिहासात मोठे महत्त्व आहे.
Anonymous Quiz
7%
जम्मू काश्मीर
18%
उत्तर प्रदेश
9%
आसाम
66%
राजस्थान
लमीतीए युद्धसराव भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान होतो?
Anonymous Quiz
38%
सेशेल्स
28%
मालदीव
27%
मलेशिया
7%
मंगोलिया
'लमीतीए युद्धसराव - २०२४' या संयुक्त युद्ध सरावासाठी भारतीय लष्कराच्या तुकडीचे सेशेल्सकडे प्रस्थान केले, यंदा या सरावाची कितवी आवृत्ती आहे?
Anonymous Quiz
18%
पहिली
40%
पाचवी
26%
सातवी
16%
दहावी
क्रेऑल भाषेत 'लमीतीए' या शब्दाचा अर्थ काय होतो??
Anonymous Quiz
13%
सराव
38%
सहवास
45%
मैत्री
4%
आदर्श
लमीतीए युद्धसराव हा द्विवार्षिक युद्धसराव कोणत्या देशात होतो?
Anonymous Quiz
25%
सेशेल्स
9%
भारत
64%
भारत आणि सेशेल्स मध्ये आलटून - पालटून
1%
पाकिस्तान
लमीतीए हा द्वैवार्षिक प्रशिक्षणात्मक युद्धसराव ______ पासून सेशेल्समध्ये घेतला जातो.
Anonymous Quiz
19%
२००१
38%
२००६
27%
२००८
16%
२०११
भारतीय निवडणूक आयोगाची राष्ट्रीय दिव्यांग आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून कुणाची निवड करण्यात आली?
Anonymous Quiz
42%
शीतल देवी
22%
सिंहराज अधाना
33%
देवेंद्र झांजरिया
3%
मनिष नरवाल
भारतातील बिबट्यांच्या स्थितीबाबतचा अहवाल कुणाच्या हस्ते जारी केला गेला?
Anonymous Quiz
17%
नरेंद्र मोदी
59%
भूपेंद्र यादव
18%
धनंजय चंद्रचूड
6%
द्रौपदी मुरमु
नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, बिबट्यांची देशातील सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
4%
देवभाने
31%
उत्तराखंड
61%
मध्य प्रदेश
4%
कर्नाटक
📌 जाहिरात..........💯🏆

कोणतेही पुस्तक, बॅच, टेस्ट सिरीज, क्लासेस इत्यादींची जाहिरात द्यायची असल्यास , संपर्क करा....👇

@Prashant_Magare
🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆 pinned «📌 जाहिरात..........💯🏆 कोणतेही पुस्तक, बॅच, टेस्ट सिरीज, क्लासेस इत्यादींची जाहिरात द्यायची असल्यास , संपर्क करा....👇 @Prashant_Magare»