🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
907 photos
38 videos
149 files
648 links
Download Telegram
🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆 pinned «💥 PIB NEWS ची महत्वाची कात्रणं खालील चॅनल वर टाकत आहोत... 🏆 ज्यांना जॉईन करायचे असेल ते करू शकतात....👇 https://t.me/PIB_MPSC https://t.me/PIB_MPSC बाकीच्यांनी दुर्लक्ष करा...»
लक्षातच ठेवा....🏆💯❤️



ऑस्कर.....🏆

या पुरस्कारावर प्रश्न येतोच येतो....
Forwarded from जिज्ञासा
स्वतःची योग्यता वाढवा....📶⬆️

https://t.me/Jidnyasu/107
लैंगिक असमानता निर्देशांक (जीआयआय) 2022 मध्ये भारत , १९३ देशात कितव्या स्थानी आहे?
Anonymous Quiz
31%
१०८
25%
१११
28%
१२२
15%
१३१
लैंगिक असमानता निर्देशांक (जीआयआय) 2022 मध्ये भारत _______ गुणांसह 193 देशांमध्ये 108 व्या क्रमांकावर आहे.
Anonymous Quiz
34%
0.437
31%
0.321
26%
0.525
9%
0.621
लैंगिक असमानता निर्देशांक 2021 मध्ये भारत 191 देशांमध्ये कितव्या क्रमांकावर होता?
Anonymous Quiz
9%
९८
30%
११०
46%
१२२
14%
१३४
लैंगिक असमानता निर्देशांक (जीआयआय) 2021च्या तुलनेत लैंगिक असमानता निर्देशांक 2022 मध्ये किती क्रमांकाची वृद्धी दिसून येते??
Anonymous Quiz
6%
27%
32%
११
35%
१४
भारतातील फिनटेक परिसंस्था बळकट करण्यासाठी भारत सरकार आणि खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या दरम्यान 23 दशलक्ष डॉलर्स कर्जाचा करार करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
14%
IMF
34%
ADB
48%
World Bank
3%
BBC
सिंदी रेल्वे ड्राय पोर्ट कोणत्या जिल्ह्यात उभारले जात आहे?
Anonymous Quiz
14%
नंदुरबार
38%
चंद्रपूर
31%
वर्धा
17%
नागपूर
कुणाच्या हस्ते इथेनॉल 100 या इंधनाचा आरंभ करण्यात आला???
Anonymous Quiz
19%
नरेंद्र मोदी
20%
अमित शहा
51%
हरदिप सिंह पुरी
10%
गजेंद्र सिंह शेखावत
शेरींग तोबगे यांनी पंतप्रधान पदाची शपथ ग्रहण केल्यानंतर आपल्या पहिल्या परराष्ट्र दौऱ्यासाठी भारताची निवड केली, ते कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत?
Anonymous Quiz
20%
फिजी
31%
नेपाळ
45%
भूतान
3%
श्रीलंका
आदिवासी संस्कृती आणि वारसा जतन आणि संवर्धन केंद्र ( Centre for Preservation and promotion of Tribal Culture & Heritage') चे कोणत्या राज्यात उद्घाटन करण्यात आले?
Anonymous Quiz
6%
राजस्थान
56%
झारखंड
22%
महाराष्ट्र
16%
ओडिशा
सरिस्का व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
17%
ओडिशा
25%
झारखंड
25%
मध्य प्रदेश
33%
राजस्थान
रणथंबोर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
3%
पंजाब
20%
हिमाचल प्रदेश
17%
मध्य प्रदेश
61%
राजस्थान
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे नाव "अहिल्यानगर" असे करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
2%
वेल्हे
10%
उस्मानाबाद
87%
अहमदनगर
1%
मालेगाव
खालीलपैकी कोणत्या तालुक्याचे नाव बदलून "राजगड" असे करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे?
Anonymous Quiz
4%
पिंपळनेर
23%
जुन्नर
68%
वेल्हे
5%
हवेली