🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
907 photos
38 videos
149 files
648 links
Download Telegram
ऑस्कर पुरस्कार २०२४ मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला आहे?
Anonymous Quiz
5%
पुअर थिंग्ज
6%
बार्बी
84%
ओपेनहायमर
4%
द वाइन जॉय
ऑस्कर पुरस्कार २०२४ मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोण ठरला आहे?
Anonymous Quiz
26%
किलिअन मर्फी
11%
एमा स्टोन
27%
कॉर्ड जेफरसन
36%
ख्रिस्टफर नोलान
ऑस्कर पुरस्कार २०२४ मध्ये सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार कुणाला मिळाला आहे?
Anonymous Quiz
3%
पुष्पा ठाकूर
33%
कीलियान एम्पाप्पे
53%
एमा स्टोन
10%
द वाइन जॉय रेण्डॉल्फ
ओपेंनहायमर या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार २०२४ मध्ये एकुण किती पुरस्कार मिळाले आहेत?
Anonymous Quiz
7%
28%
23%
41%
ऑस्कर पुरस्कार २०२४ मध्ये सर्वोत्तम अभिनेत्याच्या पुरस्कार "किलिअन मर्फीला" मिळाला आहे, त्याला हा पुरस्कार कोणत्या चित्रपटातील भूमिकेसाठी मिळाला आहे?
Anonymous Quiz
66%
ओपेनहायमर
14%
द होल्डोव्हर्स
18%
पुअर थिंग्ज
1%
यापैकी नाही
ऑस्कर पुरस्कार २०२४ मध्ये सर्वाधिक ११ नामांकन कोणत्या चित्रपटाला मिळाले होते?
Anonymous Quiz
69%
ओपेनहायमर
9%
बार्बी
19%
पुअर थिंग्ज
3%
द होल्डोव्हर्स
"पीएम सूरज" ही महत्वाकांक्षी योजना देशभरातल्या 525 जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे, त्यात महराष्ट्रातील किती जिल्ह्यांचा समावेश आहे?
Anonymous Quiz
19%
46%
१३
30%
१६
5%
२१
🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆 pinned «💥 PIB NEWS ची महत्वाची कात्रणं खालील चॅनल वर टाकत आहोत... 🏆 ज्यांना जॉईन करायचे असेल ते करू शकतात....👇 https://t.me/PIB_MPSC https://t.me/PIB_MPSC बाकीच्यांनी दुर्लक्ष करा...»
लक्षातच ठेवा....🏆💯❤️



ऑस्कर.....🏆

या पुरस्कारावर प्रश्न येतोच येतो....
Forwarded from जिज्ञासा
स्वतःची योग्यता वाढवा....📶⬆️

https://t.me/Jidnyasu/107
लैंगिक असमानता निर्देशांक (जीआयआय) 2022 मध्ये भारत , १९३ देशात कितव्या स्थानी आहे?
Anonymous Quiz
31%
१०८
25%
१११
28%
१२२
15%
१३१
लैंगिक असमानता निर्देशांक (जीआयआय) 2022 मध्ये भारत _______ गुणांसह 193 देशांमध्ये 108 व्या क्रमांकावर आहे.
Anonymous Quiz
34%
0.437
31%
0.321
26%
0.525
9%
0.621
लैंगिक असमानता निर्देशांक 2021 मध्ये भारत 191 देशांमध्ये कितव्या क्रमांकावर होता?
Anonymous Quiz
9%
९८
30%
११०
46%
१२२
14%
१३४
लैंगिक असमानता निर्देशांक (जीआयआय) 2021च्या तुलनेत लैंगिक असमानता निर्देशांक 2022 मध्ये किती क्रमांकाची वृद्धी दिसून येते??
Anonymous Quiz
6%
27%
32%
११
35%
१४
भारतातील फिनटेक परिसंस्था बळकट करण्यासाठी भारत सरकार आणि खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या दरम्यान 23 दशलक्ष डॉलर्स कर्जाचा करार करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
14%
IMF
34%
ADB
48%
World Bank
3%
BBC
सिंदी रेल्वे ड्राय पोर्ट कोणत्या जिल्ह्यात उभारले जात आहे?
Anonymous Quiz
14%
नंदुरबार
38%
चंद्रपूर
31%
वर्धा
17%
नागपूर
कुणाच्या हस्ते इथेनॉल 100 या इंधनाचा आरंभ करण्यात आला???
Anonymous Quiz
19%
नरेंद्र मोदी
20%
अमित शहा
51%
हरदिप सिंह पुरी
10%
गजेंद्र सिंह शेखावत
शेरींग तोबगे यांनी पंतप्रधान पदाची शपथ ग्रहण केल्यानंतर आपल्या पहिल्या परराष्ट्र दौऱ्यासाठी भारताची निवड केली, ते कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत?
Anonymous Quiz
20%
फिजी
31%
नेपाळ
45%
भूतान
3%
श्रीलंका