🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
907 photos
38 videos
149 files
648 links
Download Telegram
भारत पहिल्यांदा युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे अध्यक्षपद भूषविणार आहे, ह्या समितीचे सत्र भारतात कोणत्या वर्षी होणार आहे?
Anonymous Quiz
33%
२०२४
40%
२०२६
20%
२०२७
6%
२०२८
देशातील पहिला ‘मध महोत्सव’ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडला?
Anonymous Quiz
12%
मुंबई
27%
सातारा
37%
महाबळेश्वर
24%
मांघर
Mittayi Scheme ही कोणत्या राज्याने सुरू केली आहे?
Anonymous Quiz
36%
केरळ
29%
राजस्थान
29%
सिक्कीम
6%
उत्तराखंड
केरळ सरकारने सुरु केलेली "Mittayi योजना कोणत्या आजाराशी संबधीत आहे?
Anonymous Quiz
36%
मधुमेह
26%
कर्करोग
35%
हिपॅटायटीस
3%
एड्स
'मिशन दिव्यास्त्र' चे यशस्वी प्रक्षेपण कुणी केले?
Anonymous Quiz
23%
ISRO
59%
DRDO
10%
VSRS
9%
New India Space Ltd
सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित डिजिटल प्रदर्शनाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले, या प्रदर्शनाचे नाव काय आहे?
Anonymous Quiz
26%
सुभाष अभिनंदन
37%
सुभाष रिअल हिरो
31%
सुभाष हमारी प्रेरणा
6%
सुभाष हमारा मार्गदर्शक
सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित "सुभाष अभिनंदन" या डिजिटल प्रदर्शनाचे उद्घाटन कुणाच्या हस्ते करण्यात आले?
Anonymous Quiz
30%
नरेंद्र मोदी
52%
अर्जुनराम मेघवाल
15%
ममता बॅनर्जी
3%
अमर्त्य सेन
भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार(National Archives of India) ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
Anonymous Quiz
23%
१८९१
41%
१८९९
31%
१९१२
6%
१९१९
"ए एस राजीव" यांची खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली?
Anonymous Quiz
23%
केंद्रिय निवडणुक आयोग
32%
महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोग
38%
केंद्रिय दक्षता आयोग
8%
केंद्रिय अनुसुचित जमाती आयोग
केंद्रीय दक्षता आयुक्तची नेमणूक कोण करतो?
Anonymous Quiz
69%
राष्ट्रपती
18%
पंतप्रधान
9%
मुख्यमंत्री
4%
सरन्यायाधीश
केंद्रीय दक्षता आयोग कायदा कोणत्या वर्षीचा आहे?
Anonymous Quiz
23%
१९९३
36%
१९९६
17%
१९९९
24%
२००३
राष्ट्रीय कृषी-अन्न जैवतंत्रज्ञान संस्था कोणत्या ठिकाणी स्थित आहे?
Anonymous Quiz
27%
मोहाली
41%
कानपूर
23%
पाटणा
9%
जबलपूर
💥 PIB NEWS ची महत्वाची कात्रणं खालील चॅनल वर टाकत आहोत...

🏆 ज्यांना जॉईन करायचे असेल ते करू शकतात....👇

https://t.me/PIB_MPSC
https://t.me/PIB_MPSC

बाकीच्यांनी दुर्लक्ष करा...
नायब सैनी यांनी नुकतीच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली?
Anonymous Quiz
5%
बिहार
69%
हरियाणा
19%
छत्तीसगढ
7%
उत्तराखंड
भारताच्या तिन्ही दलांचा नेमबाजी आणि लष्करी डावपेचात्मक सराव नुकताच पार पडला, त्या सरावाचे नाव काय होते?
Anonymous Quiz
39%
भारत शक्ति
20%
भारत उदय
31%
भारत प्रहार
9%
भारत नवनिर्मिता
भारताच्या तिन्ही दलांचा "भारत शक्ती" नावाने झालेला सराव नुकताच कोणत्या ठिकाणी पार पडला?
Anonymous Quiz
55%
पोखरण, राजस्थान
18%
औंध , पुणे
24%
जामनगर, गुजरात
3%
बेळगाव, कर्नाटक
"खेलो इंडिया उदयोन्मुख प्रतिभा शोध कार्यक्रमाचे" उद्घाटन नुकतेच करण्यात आले, या कार्यक्रमाला खालीलपैकी काय नाव देण्यात आले आहे?
Anonymous Quiz
10%
संस्कार
51%
कीर्ति
32%
प्रतिभा
7%
तेजस
खेलो इंडिया उदयोन्मुख प्रतिभा शोध कार्यक्रम (कीर्ती) चे उद्घाटन नुकतेच कोणत्या ठिकाणी करण्यात आले?
Anonymous Quiz
14%
जयपूर
41%
त्रिवेंद्रम
38%
चंदिगढ
6%
भोपाळ
खालीलपैकी कोणत्या वयोगटातील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा शोधण्याच्या उद्देशाने "कीर्ती" हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
30%
९ ते १८ वयोगट
40%
८ ते १४ वयोगट
24%
८ ते १६ वयोगट
6%
९ ते १६ वयोगट