राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (FTII) ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
Anonymous Quiz
30%
१९६०
33%
१९७०
27%
१९८०
11%
१९९४
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व सेवा एका ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने K- Smart हे ॲप सुरू केले आहे?
Anonymous Quiz
18%
कर्नाटक
32%
हिमाचल प्रदेश
47%
केरळ
2%
लडाख
नुकतेच कोणत्या देशाने OPEC संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे?
Anonymous Quiz
28%
अंगोला
38%
सौदी अरेबिया
25%
कुवेत
9%
लिबिया
भारत पहिल्यांदा युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे अध्यक्षपद भूषविणार आहे, ह्या समितीचे सत्र भारतात कोणत्या वर्षी होणार आहे?
Anonymous Quiz
33%
२०२४
40%
२०२६
20%
२०२७
6%
२०२८
देशातील पहिला ‘मध महोत्सव’ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडला?
Anonymous Quiz
12%
मुंबई
27%
सातारा
37%
महाबळेश्वर
24%
मांघर
Mittayi Scheme ही कोणत्या राज्याने सुरू केली आहे?
Anonymous Quiz
36%
केरळ
29%
राजस्थान
29%
सिक्कीम
6%
उत्तराखंड
केरळ सरकारने सुरु केलेली "Mittayi योजना कोणत्या आजाराशी संबधीत आहे?
Anonymous Quiz
36%
मधुमेह
26%
कर्करोग
35%
हिपॅटायटीस
3%
एड्स
'मिशन दिव्यास्त्र' चे यशस्वी प्रक्षेपण कुणी केले?
Anonymous Quiz
23%
ISRO
59%
DRDO
10%
VSRS
9%
New India Space Ltd
सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित डिजिटल प्रदर्शनाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले, या प्रदर्शनाचे नाव काय आहे?
Anonymous Quiz
26%
सुभाष अभिनंदन
37%
सुभाष रिअल हिरो
31%
सुभाष हमारी प्रेरणा
6%
सुभाष हमारा मार्गदर्शक
सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित "सुभाष अभिनंदन" या डिजिटल प्रदर्शनाचे उद्घाटन कुणाच्या हस्ते करण्यात आले?
Anonymous Quiz
30%
नरेंद्र मोदी
52%
अर्जुनराम मेघवाल
15%
ममता बॅनर्जी
3%
अमर्त्य सेन
भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार(National Archives of India) ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
Anonymous Quiz
23%
१८९१
41%
१८९९
31%
१९१२
6%
१९१९
"ए एस राजीव" यांची खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली?
Anonymous Quiz
23%
केंद्रिय निवडणुक आयोग
32%
महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोग
38%
केंद्रिय दक्षता आयोग
8%
केंद्रिय अनुसुचित जमाती आयोग
केंद्रीय दक्षता आयुक्तची नेमणूक कोण करतो?
Anonymous Quiz
69%
राष्ट्रपती
18%
पंतप्रधान
9%
मुख्यमंत्री
4%
सरन्यायाधीश
राष्ट्रीय कृषी-अन्न जैवतंत्रज्ञान संस्था कोणत्या ठिकाणी स्थित आहे?
Anonymous Quiz
27%
मोहाली
41%
कानपूर
23%
पाटणा
9%
जबलपूर
💥 PIB NEWS ची महत्वाची कात्रणं खालील चॅनल वर टाकत आहोत...
🏆 ज्यांना जॉईन करायचे असेल ते करू शकतात....👇
https://t.me/PIB_MPSC
https://t.me/PIB_MPSC
बाकीच्यांनी दुर्लक्ष करा...❌
🏆 ज्यांना जॉईन करायचे असेल ते करू शकतात....👇
https://t.me/PIB_MPSC
https://t.me/PIB_MPSC
बाकीच्यांनी दुर्लक्ष करा...❌
नायब सैनी यांनी नुकतीच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली?
Anonymous Quiz
5%
बिहार
69%
हरियाणा
19%
छत्तीसगढ
7%
उत्तराखंड
भारताच्या तिन्ही दलांचा नेमबाजी आणि लष्करी डावपेचात्मक सराव नुकताच पार पडला, त्या सरावाचे नाव काय होते?
Anonymous Quiz
39%
भारत शक्ति
20%
भारत उदय
31%
भारत प्रहार
9%
भारत नवनिर्मिता
भारताच्या तिन्ही दलांचा "भारत शक्ती" नावाने झालेला सराव नुकताच कोणत्या ठिकाणी पार पडला?
Anonymous Quiz
55%
पोखरण, राजस्थान
18%
औंध , पुणे
24%
जामनगर, गुजरात
3%
बेळगाव, कर्नाटक