🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
केवळ महिला खेळाडूंसाठी किती "राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र" उभारण्याची घोषणा केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी घोषणा केली?
Anonymous Quiz
13%
38%
36%
14%
१०
गोवर आणि रुबेला रोग प्रतिबंधकातील अनुकरणीय प्रयत्नांसाठी कोणत्या देशाला ‘गोवर आणि रुबेला चॅम्पियन’ पुरस्कार मिळाला आहे?
Anonymous Quiz
15%
बांगलादेश
32%
भूतान
48%
भारत
5%
नेपाळ
मुख्य लोकपाल पदावर नियुक्ती झालेल्या व्यक्तीला शपथ कोण देतो?
Anonymous Quiz
63%
राष्ट्रपती
26%
सरन्यायाधीश
6%
पंतप्रधान
5%
मुख्य न्यायाधीश
उत्तर भारतातील पहिले सरकारी होमिओपॅथिक महाविद्यालय कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले?
Anonymous Quiz
28%
कठूआ, जमू काश्मीर
32%
मेरठ, उत्तरप्रदेश
33%
मंडी, हिमाचल प्रदेश
6%
मसुरी, डेहराडून
खालीलपैकी कोणत्या "एमएसएमई-तंत्रज्ञान केंद्राची" पायाभरणी करण्यात आली?
Anonymous Quiz
9%
वाशीम
57%
सिंधुदुर्ग
20%
परभणी
14%
इचलकरंजी
कुणाच्या हस्ते महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथे एमएसएमई-तंत्रज्ञान केंद्राची पायाभरणी करण्यात आली?
Anonymous Quiz
21%
नरेन्द्र मोदी
27%
अमित शहा
40%
नारायण राणे
13%
एकनाथ शिंदे
"महतारी वंदन" योजना कोणत्या राज्याची आहे?
Anonymous Quiz
11%
ओडिशा
61%
छत्तीसगढ
22%
झारखंड
5%
मध्य प्रदेश
आदिवासी कार्य, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांनी कोणत्या ठिकाणी "3 दिवसीय राष्ट्रीय दुग्ध व्यवसाय मेळा आणि कृषी प्रदर्शनाचे" उद्घाटन केले?
Anonymous Quiz
29%
चाईबासा ,झारखंड
26%
पुणे, महाराष्ट्र
42%
कर्नाल, हरियाणा
4%
कोटा, राजस्थान
देशातील सर्वात सुंदर आणि उच्च दर्जाच्या सुविधांनी युक्त अश्या दिव्यांग पार्कचे उद्घाटन नितीन गडकरी यांनी नुकतेच कोणत्या ठिकाणी केले?
Anonymous Quiz
45%
नागपूर
16%
ठाणे
24%
नवी मुंबई
14%
हडपसर, पुणे
नुकताच भारतीय नौदलाने खालीलपैकी कोणत्या बेटावर "INS जटायू" हा तळ कार्यान्वित केला आहे?
Anonymous Quiz
12%
अंदमान
54%
मिनिकॉय
22%
निकोबार
12%
रामेश्वरम्
राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे (FTII) अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
8%
पल्लवी जोशी
28%
पद्मजा फेणाणी
18%
निशिगंधा वाड
45%
आर. माधवन
राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
26%
मुंबई
32%
नवी दिल्ली
37%
पुणे
4%
हैद्राबाद
राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (FTII) ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
Anonymous Quiz
30%
१९६०
33%
१९७०
27%
१९८०
11%
१९९४
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व सेवा एका ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने K- Smart हे ॲप सुरू केले आहे?
Anonymous Quiz
18%
कर्नाटक
32%
हिमाचल प्रदेश
47%
केरळ
2%
लडाख
नुकतेच कोणत्या देशाने OPEC संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे?
Anonymous Quiz
28%
अंगोला
38%
सौदी अरेबिया
25%
कुवेत
9%
लिबिया
भारत पहिल्यांदा युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे अध्यक्षपद भूषविणार आहे, ह्या समितीचे सत्र भारतात कोणत्या वर्षी होणार आहे?
Anonymous Quiz
33%
२०२४
40%
२०२६
20%
२०२७
6%
२०२८
देशातील पहिला ‘मध महोत्सव’ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडला?
Anonymous Quiz
12%
मुंबई
27%
सातारा
37%
महाबळेश्वर
24%
मांघर