'समाजवादी' हा शब्द उद्देशिकेतून वगळावा, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात कोणत्या वर्षी दाखल करण्यात आली होती?
Anonymous Quiz
28%
१९७६
31%
१९८३
25%
१९९४
16%
२००८
भारतात पहिल्यांदाच पाण्याखालून मेट्रो कोणत्या शहरात धावली?
Anonymous Quiz
3%
दिल्ली
14%
चेन्नई
12%
आईचाळे
71%
कलकत्ता
भारतातील पहिल्या पाण्याखालून धावणाऱ्या मेट्रोचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?
Anonymous Quiz
5%
रामेश्वर कन्हैयालाल
77%
नरेंद्र मोदी
10%
ममता बॅनर्जी
8%
अश्विनी वैष्णव
"Amicus curiae" अँमिकस क्यूरी या शब्दाचा अर्थ काय होतो?
Anonymous Quiz
17%
Advocate of the court
45%
Justice of the court
27%
Friend of the court
11%
Freedom of the court
सागरी सुरक्षा सराव 'सी डिफेंडर्स-2024' (‘Sea Defenders-2024’) हा भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान नुकताच पार पडला?
Anonymous Quiz
28%
अमेरिका
24%
जपान
39%
दक्षिण कोरिया
9%
ओमान
भारत - यूएस सागरी सुरक्षा सराव 'सी डिफेंडर्स-2024' हा नुकताच कोणत्या ठिकाणी पार पडला?
Anonymous Quiz
35%
पोर्ट ब्लेअर
23%
जबलपूर
14%
द्वारका
28%
विशाखपट्टनम
राष्ट्रीय आदिवासी संशोधन संस्था (NTRI) कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
30%
नवी दिल्ली
35%
रांची
20%
पुणे
15%
बिलासपूर
_______ येथील कान्हा शांती वनम या जगातील सर्वात मोठ्या ध्यान केंद्रात 14 ते 17 मार्च दरम्यान जागतिक अध्यात्म महोत्सव 2024 चे आयोजन होणार आहे.
Anonymous Quiz
24%
हैद्राबाद
35%
जयपूर
26%
चंदिगढ
15%
इगतपुरी
खालीलपैकी कोणाला यंदाचे "इरास्मस पारितोषिक" प्रदान करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
11%
चेतन भगत
52%
अमिताव घोष
30%
शशी थरूर
8%
अरुंधती रॉय
इरास्मस फाउंडेशन मार्फत दरवर्षी "इरास्मस पारितोषिक" दिले जाते, हे फाउंडेशन कोणत्या देशातील आहे?
Anonymous Quiz
29%
नेदरलँड
29%
अमेरिका
37%
बोलिव्हिया
5%
अर्जेंटिना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सेला बोगद्याचे केले लोकार्पण केले , हा बोगदा कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
17%
जम्मू काश्मीर
29%
हिमाचल प्रदेश
46%
अरुणाचल प्रदेश
8%
उत्तराखंड
पंतप्रधानांनी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली, हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
7%
तामिळनाडू
13%
कर्नाटक
21%
ओडिशा
59%
आसाम
पोषण पंधरवडा २०२४ कोणत्या कालावधीत साजरा केला गेला?
Anonymous Quiz
13%
१३ ते २७ जानेवारी
31%
१३ ते २९ फेब्रुवारी
38%
२३ फेब्रुवारी ते १२ मार्च
18%
९ ते २३ मार्च
केवळ महिला खेळाडूंसाठी किती "राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र" उभारण्याची घोषणा केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी घोषणा केली?
Anonymous Quiz
13%
२
38%
४
36%
५
14%
१०
गोवर आणि रुबेला रोग प्रतिबंधकातील अनुकरणीय प्रयत्नांसाठी कोणत्या देशाला ‘गोवर आणि रुबेला चॅम्पियन’ पुरस्कार मिळाला आहे?
Anonymous Quiz
15%
बांगलादेश
32%
भूतान
48%
भारत
5%
नेपाळ
"U.R.Rao Satellite Centre" कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
26%
श्रीहरिकोटा
42%
बेंगळुरू
21%
अहमदाबाद
11%
थुंबा
मुख्य लोकपाल पदावर नियुक्ती झालेल्या व्यक्तीला शपथ कोण देतो?
Anonymous Quiz
63%
राष्ट्रपती
26%
सरन्यायाधीश
6%
पंतप्रधान
5%
मुख्य न्यायाधीश
उत्तर भारतातील पहिले सरकारी होमिओपॅथिक महाविद्यालय कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले?
Anonymous Quiz
28%
कठूआ, जमू काश्मीर
32%
मेरठ, उत्तरप्रदेश
33%
मंडी, हिमाचल प्रदेश
6%
मसुरी, डेहराडून
खालीलपैकी कोणत्या "एमएसएमई-तंत्रज्ञान केंद्राची" पायाभरणी करण्यात आली?
Anonymous Quiz
9%
वाशीम
57%
सिंधुदुर्ग
20%
परभणी
14%
इचलकरंजी