🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
सर्वाधिक लोकांनी एकाच वेळी 108 ठिकाणांवर सूर्यनमस्कार करण्याचा जागतिक विक्रम कोणत्या राज्याने केला आहे?
Anonymous Quiz
45%
गुजरात
26%
हरियाणा
26%
उत्तर प्रदेश
3%
आसाम
मध्यप्रदेशच्या लाडली बहना योजनेच्या धर्तीवर कोणत्या राज्य/ केंद्रशासित प्रदेशाने "मुख्यमंत्री महिला सन्मान योजना" सुरू केली आहे?
Anonymous Quiz
18%
दिल्ली
56%
महाराष्ट्र
11%
गोवा
15%
राजस्थान
खालीलपैकी कुणी पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे?
Anonymous Quiz
21%
नवाझ शरीफ
10%
इम्रान खान
9%
इम्रान हाश्मी
60%
शाहबाझ शरीफ
भारताच्या बी. साई प्रणित या खेळाडूने नुकतीच कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे?
Anonymous Quiz
48%
बॅडमिंटन
31%
बुद्धीबळ
15%
भालाफेक
5%
थाळीफेक
समुद्र लक्ष्मणा युद्धासराव (Samudra Lakshmana Exercise) हा भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान पार पडला?
Anonymous Quiz
29%
श्रीलंका
26%
म्यानमार
37%
मलेशिया
9%
इंडोनेशिया
समुद्र लक्ष्मणा युद्धसराव २०२४ कोणत्या ठिकाणी पार पडला?
Anonymous Quiz
8%
जामनगर
23%
वास्को डी गामा
62%
विशाखापट्टणम
7%
त्रिवेंद्रम
शाहबाज शरीफ यांनी कितव्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली?
Anonymous Quiz
16%
पहिल्यांदा
60%
दुसऱ्यांदा
20%
तिसऱ्यांदा
3%
चौथ्यांदा
खालीलपैकी कुणाची नुकतीच भारताच्या लोकपाल पदावर नियुक्ती करण्यात आली?
Anonymous Quiz
74%
न्या. अजय खानविलकर
12%
न्या. विजय चौधरी
8%
न्या. तपन मिश्रा
6%
न्या. सी टी रविकुमार
अजय खानविलकर यांची नुकतीच देशाच्या लोकपाल पदी नियुक्ती करण्यात आली, त्यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला आहे?
Anonymous Quiz
18%
मुंबई
35%
नाशिक
27%
सांगली
21%
पुणे
खालीलपैकी कुणाला नुकताच पहिला वनभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला?
Anonymous Quiz
9%
मिलिंद मोहिते
19%
शरद बाविस्कर
68%
चैत्राम पवार
5%
बी. वेणूगोपाळ
सध्या भारतात किती विशेष पॉक्सो न्यायालये आहेत?
Anonymous Quiz
20%
४११
47%
३४५
28%
३२२
6%
२७६
खालीलपैकी कोणता भारतीय संघ पहिल्यांदाच ऑलिम्पिक साठी पात्र ठरला आहे?
Anonymous Quiz
16%
बॅडमिंटन संघ
22%
कुस्ती संघ
39%
टेबल टेनिस संघ
24%
स्नूकर संघ
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
राजस्थान मधील पेपरलीक करणाऱ्यांना न्यायालय मध्ये घेवून जातांना संतप्त विद्यार्थ्यांनी टकोरा दिला....
8 मार्च 2024 पासून महाराष्ट्र सरकारने कितव्या महिला धोरणाची अंमलबजावणी सुरू केली?
Anonymous Quiz
7%
दुसऱ्या
23%
तिसऱ्या
63%
चौथ्या
7%
पाचव्या
केंद्र सरकारने पहिल्या राष्ट्रीय रचनाकार पुरस्काराची घोषणा केली, हा पुरस्कार किती श्रेणीमध्ये दिला जाणार आहे?
Anonymous Quiz
20%
35%
१०
33%
१४
12%
२०
पहिल्या राष्ट्रीय रचनाकार पुरस्कारासाठी एकूण किती विजेत्यांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
23%
२३
45%
२०
28%
१७
3%
१५
ए. एम. खानविलकर यांची देशाच्या मुख्य लोकपाल पदी नियुक्ती करण्यात आली, त्यांनी कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले होते?
Anonymous Quiz
31%
हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेश उच्च न्यायालय
40%
मुंबई आणि मद्रास उच्च न्यायालय
24%
कलकत्ता आणि मद्रास उच्च न्यायालय
5%
गुजरात आणि ओडिशा उच्च न्यायालय
जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान सध्या चर्चेत आहे, ते कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
8%
तामिळनाडू
6%
गोवा
10%
केरळ
76%
उत्तराखंड
सहकार केंद्रित आर्थिक व्यवस्थेला गती देण्यासाठी "राष्ट्रीय सहकार विदासंचाचे (डेटाबेस)" अनावरण कुणाच्या हस्ते करण्यात आले?
Anonymous Quiz
17%
नरेंद्र मोदी
52%
अमित शहा
28%
एस जयशंकर
3%
एकनाथ शिंदे