🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
खालीलपैकी कुणाला ब्रिटनचा सर्वोच्च पुरस्कार मानद नाइटहूड (केबीई) प्रदान करण्यात आला, हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय नागरिक ठरले आहेत.?
Anonymous Quiz
11%
आनंद महिंद्रा
14%
अमिताभ बच्चन
65%
सुनील भारती मित्तल
9%
विवेक अग्निहोत्री
केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी पदावर कुणाची नियुक्ती केली आहे?
Anonymous Quiz
9%
डॉ. राजू परुळेकर
16%
श्रीकांत देशपांडे
18%
कदिवाकर कुलकर्णी
57%
एस. चोकलिंगम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशाच्या अगलेगा बेटावरील सहा सामुदायिक विकास प्रकल्पांचे केले उद्‌घाटन केले?
Anonymous Quiz
31%
मॉरिशस
20%
श्रीलंका
36%
इंडोनेशिया
13%
मालदीव
केंद्रीय मंत्रिमंडळाने "पीएम सूर्यघर योजनेसाठी" किती कोटी रुपये खर्चाला मंजुरी दिली आहे?
Anonymous Quiz
11%
५ हजार कोटी
33%
२० हजार कोटी
26%
४० हजार कोटी
30%
७५ हजार कोटी
"पी एम सूर्य घर" योजनेअंतर्गत देशातील एक कोटी कुटुंबाना किती युनिट पर्यंत मोफत वीज मिळणार आहे?
Anonymous Quiz
14%
१००
29%
२००
54%
३००
3%
यापैकी नाही
पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत घरावर सौर ऊर्जा पॅनल उभे करण्यासाठी केंद्र सरकार कुटुंबांना किती हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देणार आहे?
Anonymous Quiz
17%
२५ हजार
22%
४२ हजार
32%
६० हजार
28%
७८ हजार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम सूर्य घर योजनेची घोषणा कधी केली होती?
Anonymous Quiz
19%
२२ जानेवारी
23%
३० जानेवारी
35%
२६ जानेवारी
23%
१३ फेब्रुवारी
परफॉर्मिंग आर्ट्स क्षेत्रातील किती नामवंत व्यक्तींची अकादमी फेलो (अकादमी रत्न) म्हणून निवड करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
19%
35%
40%
११
6%
१३
महाराष्ट्रात नवीकरणीय ऊर्जा पार्कच्या विकासासाठी एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि _______ यांच्यात करार करण्यात आला आहे.
Anonymous Quiz
6%
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
32%
महाजेनको
53%
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ
9%
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
प्रो कबड्डी लीग स्पर्धा 2024 चां विजेता संघ कोणता ठरला?
Anonymous Quiz
8%
मुंबई इंडियन्स
9%
दिल्ली डॉन
17%
हरियाणा स्टिलर्स
66%
पुणेरी पलटण
प्रो कबड्डी लीग स्पर्धा 2024 चां उपविजेता संघ कोणता ठरला?
Anonymous Quiz
14%
पुणेरी पलटण
70%
हरियाणा स्टीलर्स
13%
मुंबई इंडियन्स
4%
दिल्ली लखनौ
वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था (वॅमनिकॉम) कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
26%
पुणे
30%
सांगली
34%
बेळगाव
10%
बडोदा
खालीलपैकी कोणता दिवस जागतिक वन्य जीव दिवस म्हणून साजरा केला जातो?
Anonymous Quiz
10%
१ मार्च
19%
२ मार्च
60%
३ मार्च
11%
४ मार्च
जागतिक वन्य जीव दिवस २०२४ ची संकल्पना काय आहे?
Anonymous Quiz
31%
Partnerships for Wildlife Conservation
40%
Generation of Wildlife Conservation
22%
Time For Wildlife Conservation
8%
Must Save Wildlife Conservation
सर्वाधिक लोकांनी एकाच वेळी 108 ठिकाणांवर सूर्यनमस्कार करण्याचा जागतिक विक्रम कोणत्या राज्याने केला आहे?
Anonymous Quiz
45%
गुजरात
26%
हरियाणा
26%
उत्तर प्रदेश
3%
आसाम
मध्यप्रदेशच्या लाडली बहना योजनेच्या धर्तीवर कोणत्या राज्य/ केंद्रशासित प्रदेशाने "मुख्यमंत्री महिला सन्मान योजना" सुरू केली आहे?
Anonymous Quiz
18%
दिल्ली
56%
महाराष्ट्र
11%
गोवा
15%
राजस्थान
खालीलपैकी कुणी पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे?
Anonymous Quiz
21%
नवाझ शरीफ
10%
इम्रान खान
9%
इम्रान हाश्मी
60%
शाहबाझ शरीफ
भारताच्या बी. साई प्रणित या खेळाडूने नुकतीच कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे?
Anonymous Quiz
48%
बॅडमिंटन
31%
बुद्धीबळ
15%
भालाफेक
5%
थाळीफेक
समुद्र लक्ष्मणा युद्धासराव (Samudra Lakshmana Exercise) हा भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान पार पडला?
Anonymous Quiz
29%
श्रीलंका
26%
म्यानमार
37%
मलेशिया
9%
इंडोनेशिया
समुद्र लक्ष्मणा युद्धसराव २०२४ कोणत्या ठिकाणी पार पडला?
Anonymous Quiz
8%
जामनगर
23%
वास्को डी गामा
62%
विशाखापट्टणम
7%
त्रिवेंद्रम
शाहबाज शरीफ यांनी कितव्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली?
Anonymous Quiz
16%
पहिल्यांदा
60%
दुसऱ्यांदा
20%
तिसऱ्यांदा
3%
चौथ्यांदा