8 ते 13 जानेवारी 2024 दरम्यान कोणत्या ठिकाणी ‘आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट, 2024’ आयोजीत करण्यात आला होता?
Anonymous Quiz
25%
गोवा
44%
जम्मू काश्मीर
25%
लडाख
5%
हिमाचल प्रदेश
धर्मा गर्डियान हा युद्ध सराव यंदा कोणत्या ठिकाणी पार पडत आहे?
Anonymous Quiz
23%
राजस्थान
30%
उत्तराखंड
31%
हिमाचल प्रदेश
16%
पुणे, महाराष्ट्र
धर्मा गार्डीयन हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान होतो?
Anonymous Quiz
19%
सिंगापूर
22%
अमेरिका
50%
जपान
9%
दक्षिण कोरिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोणत्या राज्यात "सुदर्शन सेतूचे" उद्घाटन केले?
Anonymous Quiz
45%
गुजरात
25%
ओडिशा
23%
तामिळनाडू
6%
पश्चिम बंगाल
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂-𝐂𝐎𝐌𝐏𝐈𝐋𝐄𝐑 (Chetan Mule)
रघुनाथ बागुल(निवड सातारा जि.प.)
वसंत बागुल( निवड जळगाव जि.प.)
अनिताताई गायकवाड(निवड कोल्हापूर जि.प.)
राकेश चौरे(निवड सांगली जि.प.)
सर्वांचे प्राथमिक शिक्षक पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन 💐🌸🤝
https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc
वसंत बागुल( निवड जळगाव जि.प.)
अनिताताई गायकवाड(निवड कोल्हापूर जि.प.)
राकेश चौरे(निवड सांगली जि.प.)
सर्वांचे प्राथमिक शिक्षक पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन 💐🌸🤝
https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc
स्तनांच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी कोणत्या राज्याने "सवेरा" या नावाने कार्यक्रम सुरू केला आहे?
Anonymous Quiz
18%
केरळ
34%
तेलंगणा
29%
ओडिशा
19%
हरियाणा
कुमार शाहनी यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
Anonymous Quiz
29%
चित्रपट दिग्दर्शक
45%
प्रसिद्ध हिंदी लेखक
19%
प्रसिध्द पत्रकार
7%
आध्यात्मिक विचारवंत
भारत टेक्स २०२४ हे भारतातील सगळ्यात मोठे जागतिक वस्त्रोद्योग संमेलन कोणत्या ठिकाणी होत आहे?
Anonymous Quiz
36%
नवी दिल्ली
24%
कलकत्ता
14%
मुंबई
25%
नांदगाव पेठ, अमरावती
Forwarded from चे मो मुळे
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
"इंग्लिश तर यायला पाहिजे ना,पण ती व्यवहारात ,प्रेम व्यक्त करताना कशाला"
#मार्मिक👌
https://t.me/chemomule
#मार्मिक👌
https://t.me/chemomule
युनेस्को आणि केंद्र सरकारने खालीलपैकी कोणत्या शहराचा "वॉटर वॉरियर" (Water Warrior) पुरस्काराने सन्मानीत केले?
Anonymous Quiz
8%
पुरी
48%
नोएडा
37%
अलापुझा
7%
सुरत
67 व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे ( All India Police Duty Meet (AIPDM)) आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते?
Anonymous Quiz
17%
पुणे
46%
लखनौ
26%
जयपूर
11%
हैद्राबाद
खालीलपैकी कुणाला ब्रिटनचा सर्वोच्च पुरस्कार मानद नाइटहूड (केबीई) प्रदान करण्यात आला, हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय नागरिक ठरले आहेत.?
Anonymous Quiz
11%
आनंद महिंद्रा
14%
अमिताभ बच्चन
65%
सुनील भारती मित्तल
9%
विवेक अग्निहोत्री
केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी पदावर कुणाची नियुक्ती केली आहे?
Anonymous Quiz
9%
डॉ. राजू परुळेकर
16%
श्रीकांत देशपांडे
18%
कदिवाकर कुलकर्णी
57%
एस. चोकलिंगम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशाच्या अगलेगा बेटावरील सहा सामुदायिक विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन केले?
Anonymous Quiz
31%
मॉरिशस
20%
श्रीलंका
36%
इंडोनेशिया
13%
मालदीव
केंद्रीय मंत्रिमंडळाने "पीएम सूर्यघर योजनेसाठी" किती कोटी रुपये खर्चाला मंजुरी दिली आहे?
Anonymous Quiz
11%
५ हजार कोटी
33%
२० हजार कोटी
26%
४० हजार कोटी
30%
७५ हजार कोटी
"पी एम सूर्य घर" योजनेअंतर्गत देशातील एक कोटी कुटुंबाना किती युनिट पर्यंत मोफत वीज मिळणार आहे?
Anonymous Quiz
14%
१००
29%
२००
54%
३००
3%
यापैकी नाही
पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत घरावर सौर ऊर्जा पॅनल उभे करण्यासाठी केंद्र सरकार कुटुंबांना किती हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देणार आहे?
Anonymous Quiz
17%
२५ हजार
22%
४२ हजार
32%
६० हजार
28%
७८ हजार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम सूर्य घर योजनेची घोषणा कधी केली होती?
Anonymous Quiz
19%
२२ जानेवारी
23%
३० जानेवारी
35%
२६ जानेवारी
23%
१३ फेब्रुवारी