Forwarded from Chetan Mule
🌸लहानपण देगा देवा🌸
समोरच नर्सिंग होम आहे,
आणि आपल्या अभ्यासिकेच्या मोकळ्या जागेत सकाळचे कोवळे ऊन छान येते म्हणून नर्सिंग होम मधे जन्मलेल्या इवल्या इवल्या तान्ह्या बाळांना सकाळचे कोवळे ऊन मिळावे म्हणून त्याचे आजी,मावशी,काकू किंवा आईसोडून कोणीतरी त्याला सकाळ प्रहरी या जागी आणतातच.
आपसूकच, बाळाकडे नजर जाणार नाही हे कसं होईल?
केसाळ कपाळ,
कधी अर्ध बंद अर्ध उघडे छोटे छोटे डोळे,
लालबुंद गाल,
नकटे नकटे नाक,
घट्ट केलेली दोन्ही हातांची मूठ,
सारखी चाललेली पायांची चुळबुळ ,
नवाकोरा अंगावरचा ड्रेस
आणि त्यात आजी,मावशीने शिवून आणलेले रंगीबिरंगी दुपटे पांघरून ऐटीत विसावलेले बाळ म्हणजे
सगळं काही मोहकच!!
अगदी हवहवस वाटणारे🌸
©चे मो
https://t.me/chemomule
समोरच नर्सिंग होम आहे,
आणि आपल्या अभ्यासिकेच्या मोकळ्या जागेत सकाळचे कोवळे ऊन छान येते म्हणून नर्सिंग होम मधे जन्मलेल्या इवल्या इवल्या तान्ह्या बाळांना सकाळचे कोवळे ऊन मिळावे म्हणून त्याचे आजी,मावशी,काकू किंवा आईसोडून कोणीतरी त्याला सकाळ प्रहरी या जागी आणतातच.
आपसूकच, बाळाकडे नजर जाणार नाही हे कसं होईल?
केसाळ कपाळ,
कधी अर्ध बंद अर्ध उघडे छोटे छोटे डोळे,
लालबुंद गाल,
नकटे नकटे नाक,
घट्ट केलेली दोन्ही हातांची मूठ,
सारखी चाललेली पायांची चुळबुळ ,
नवाकोरा अंगावरचा ड्रेस
आणि त्यात आजी,मावशीने शिवून आणलेले रंगीबिरंगी दुपटे पांघरून ऐटीत विसावलेले बाळ म्हणजे
सगळं काही मोहकच!!
अगदी हवहवस वाटणारे🌸
©चे मो
https://t.me/chemomule
Forwarded from Prashant Magare
89e7efa8f7cea55b3.pdf
405.1 KB
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे नुकतेच निधन झाले, त्यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला होता?
Anonymous Quiz
12%
ठाणे
62%
रायगड
18%
पुणे
7%
नाशिक
मनोहर जोशी यांनी खालीलपैकी कोणते पद भूषविले नाही?
Anonymous Quiz
9%
केंद्रीय मंत्री
22%
लोकसभा अध्यक्ष
16%
मुंबईचे महापौर
53%
राजस्थानचे राज्यपाल
'स्प्रेडिंग जॉय' हे कुणाचे आत्मचरित्र आहे?
Anonymous Quiz
12%
रोहिदास धनगर
34%
वीरेंद्र शर्मा
33%
मार्टिन डे
21%
जोय आलुक्कास
२१ फेब्रुवारी हा खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
Anonymous Quiz
22%
मराठी राजभाषा दिवस
22%
आंतरराष्ट्रीय भाषा दिवस
49%
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस
7%
आंतरराष्ट्रीय हिंदी दिवस
देशातील सर्वात मोठा आदिवासी उत्सव, सम्माक्का-सरलम्मा जतारा हा कोणत्या राज्यात सुरु आहे?
Anonymous Quiz
17%
मेघालय
40%
तेलंगणा
29%
तामिळनाडू
14%
अरुणाचल प्रदेश
भारतातील पहिले गती शक्ती संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी उभारले जात आहे?
Anonymous Quiz
19%
बडोदा
43%
शिलाँग
30%
हाजीपुर
8%
कटरा
NTPC रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड (आर ई एल) चा पहिला सौर प्रकल्प नुकताच कोणत्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला?
Anonymous Quiz
30%
छत्तरगड, राजस्थान
35%
छत्तरगड , महाराष्ट्र
29%
छत्तरगड, छत्तीसगढ
5%
छत्तरगड, बिहार
देशातल्या सर्वात मोठ्या राज्यात सर्वात मोठी पदभरती परीक्षा रद्द.
- 48 लाख परीक्षार्थींची पोलीस भरती यूपी सरकारकडून रद्द
- पेपरफुटीवर विद्यार्थ्यांच्या दबावानंतर योगी सरकारचा U-टर्न
- यूपीच्या यूटर्नमधून महाराष्ट्र धडा घेणार का?
वरिष्ठ पत्रकार प्रशांत कदम सर यांचा विशेष कार्यक्रम.
https://youtu.be/DISzL6B3H1M?si=b01JlLquJrZDj2EZ
- 48 लाख परीक्षार्थींची पोलीस भरती यूपी सरकारकडून रद्द
- पेपरफुटीवर विद्यार्थ्यांच्या दबावानंतर योगी सरकारचा U-टर्न
- यूपीच्या यूटर्नमधून महाराष्ट्र धडा घेणार का?
वरिष्ठ पत्रकार प्रशांत कदम सर यांचा विशेष कार्यक्रम.
https://youtu.be/DISzL6B3H1M?si=b01JlLquJrZDj2EZ
YouTube
UP Paper Leak: विद्यार्थ्यांच्या दबावापुढे योगी सरकार झुकलं, पेपर फोडणाऱ्यांवर बुल्डोझर चालणार?
उत्तर प्रदेशात पेपरफुटीच्या आरोपानंतर परीक्षा भरती रद्द करण्याचा निर्णय योगी सरकारनं घेतला आहे. तब्बल 48 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली होती. पण लखनौसह यूपीत ठिकठिकाणी या परीक्षेत पेपरफुटीविरोधात आंदोलनं होत होती. एकीकडे महाराष्ट्रातही अशाच पद्धतीनं…
8 ते 13 जानेवारी 2024 दरम्यान कोणत्या ठिकाणी ‘आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट, 2024’ आयोजीत करण्यात आला होता?
Anonymous Quiz
25%
गोवा
44%
जम्मू काश्मीर
25%
लडाख
5%
हिमाचल प्रदेश
धर्मा गर्डियान हा युद्ध सराव यंदा कोणत्या ठिकाणी पार पडत आहे?
Anonymous Quiz
23%
राजस्थान
30%
उत्तराखंड
31%
हिमाचल प्रदेश
16%
पुणे, महाराष्ट्र
धर्मा गार्डीयन हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान होतो?
Anonymous Quiz
19%
सिंगापूर
22%
अमेरिका
50%
जपान
9%
दक्षिण कोरिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोणत्या राज्यात "सुदर्शन सेतूचे" उद्घाटन केले?
Anonymous Quiz
45%
गुजरात
25%
ओडिशा
23%
तामिळनाडू
6%
पश्चिम बंगाल
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂-𝐂𝐎𝐌𝐏𝐈𝐋𝐄𝐑 (Chetan Mule)
रघुनाथ बागुल(निवड सातारा जि.प.)
वसंत बागुल( निवड जळगाव जि.प.)
अनिताताई गायकवाड(निवड कोल्हापूर जि.प.)
राकेश चौरे(निवड सांगली जि.प.)
सर्वांचे प्राथमिक शिक्षक पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन 💐🌸🤝
https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc
वसंत बागुल( निवड जळगाव जि.प.)
अनिताताई गायकवाड(निवड कोल्हापूर जि.प.)
राकेश चौरे(निवड सांगली जि.प.)
सर्वांचे प्राथमिक शिक्षक पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन 💐🌸🤝
https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc
स्तनांच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी कोणत्या राज्याने "सवेरा" या नावाने कार्यक्रम सुरू केला आहे?
Anonymous Quiz
18%
केरळ
34%
तेलंगणा
29%
ओडिशा
19%
हरियाणा
कुमार शाहनी यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
Anonymous Quiz
29%
चित्रपट दिग्दर्शक
45%
प्रसिद्ध हिंदी लेखक
19%
प्रसिध्द पत्रकार
7%
आध्यात्मिक विचारवंत
भारत टेक्स २०२४ हे भारतातील सगळ्यात मोठे जागतिक वस्त्रोद्योग संमेलन कोणत्या ठिकाणी होत आहे?
Anonymous Quiz
36%
नवी दिल्ली
24%
कलकत्ता
14%
मुंबई
25%
नांदगाव पेठ, अमरावती
Forwarded from चे मो मुळे
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
"इंग्लिश तर यायला पाहिजे ना,पण ती व्यवहारात ,प्रेम व्यक्त करताना कशाला"
#मार्मिक👌
https://t.me/chemomule
#मार्मिक👌
https://t.me/chemomule