पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोणत्या दोन देशात UPI सेवांची सुरूवात केली?
Anonymous Quiz
13%
इराण आणि मालदीव
26%
मालदीव आणि केनिया
14%
केनिया आणि इराण
46%
श्रीलंका आणि मॉरिशस
भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण नुकतेच कोणत्या ठिकाणी करण्यात आले?
Anonymous Quiz
10%
नवी दिल्ली
24%
कन्नूर
64%
डेहराडून
2%
पुणे
डेहराडूनमध्ये भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण कुणाच्या हस्ते करण्यात आले?
Anonymous Quiz
17%
नरेंद्र मोदी
22%
अमित शहा
55%
राजनाथ सिंह
6%
मनोज पांडे
महाराष्ट्रातील किती टक्के कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध झाली आहे?
Anonymous Quiz
33%
८६ टक्के
35%
७१ टक्के
26%
६७ टक्के
5%
५२ टक्के
जलजीवन अभियान कधी सुरू करण्यात आले?
Anonymous Quiz
38%
१५ ऑगस्ट २०१९
38%
१५ ऑगस्ट २०१४
21%
१५ ऑगस्ट २०२१
3%
१५ ऑगस्ट २०११
राज्यात सर्वाधिक ९९.८८ टक्के घरांमध्ये नळजोडणी कोणत्या जिल्हयात झाली आहे?
Anonymous Quiz
25%
जालना
32%
पुणे
33%
कोल्हापूर
10%
रत्नागिरी
ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळजोडणीद्वारे दरडोई किमान ______ लिटर दरदिवशी गुणवत्तापूर्ण पाण्याचा पुरवठा करणे हे जलजीवन अभियानाचे उद्दिष्ट आहे.
Anonymous Quiz
10%
२०
27%
३०
23%
४०
39%
५५
जलजीवन अभियानात केंद्र आणि राज्य यांचा किती टक्के सहभाग आहे?
Anonymous Quiz
24%
५०:५०
44%
६०:४०
28%
७५:२५
4%
९०:१०
अभयारण्य व डोंगर यांच्यामधून मार्ग काढताना वन्यजीवांचा संवाद तुटू नये, म्हणून देशातील सर्वाधिक रुंदीचा अँनिमल ओव्हरपास कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे?
Anonymous Quiz
41%
महाराष्ट्र
26%
ओडिशा
27%
उत्तराखंड
6%
तामिळनाडू
कोणत्या अभयारण्यातील उड्डाणपूल हा देशातील सर्वाधिक लांबीचा अँनिमल ओव्हरपास ठरला आहे?
Anonymous Quiz
35%
नांदूर मधमेश्वर अभयारण्य
31%
गौताळा अभयारण्य
29%
बोर अभयारण्य
5%
अनेर अभयारण्य
Forwarded from जिज्ञासा
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्र टुरिझम च्या ईंन्स्टाग्राम अकाउंट वर ही क्लीप पाहिली....अक्षरशः पाहिल्यावर दोन मिनिटं मेंदू बधीर झाला..
साला आम्ही माणसं जनावरं आहोत..हावरटासारखा निसर्ग आम्हीच ऊपभोगणार या माजात जगत आहोत.
फक्त आम्हीच जगणार ..बाकी कोणी जगायच़ं नाहि ..माज आलाय माज.
काय आलं असेल या वाघाच्या मनात....
"अरे सकाळी तर पाणी स्वच्छ होतं ,कचरा कसा आला काढून टाकायला हवा. आपली बाळं पण पाणी पितात.ऊगाच आजारी नको पडायला."
या व्हिडिओ बद्दल.. महाराष्ट्र टुरिझम ला खरोखर सलाम.
🙏🙏
https://t.me/Jidnyasu
साला आम्ही माणसं जनावरं आहोत..हावरटासारखा निसर्ग आम्हीच ऊपभोगणार या माजात जगत आहोत.
फक्त आम्हीच जगणार ..बाकी कोणी जगायच़ं नाहि ..माज आलाय माज.
काय आलं असेल या वाघाच्या मनात....
"अरे सकाळी तर पाणी स्वच्छ होतं ,कचरा कसा आला काढून टाकायला हवा. आपली बाळं पण पाणी पितात.ऊगाच आजारी नको पडायला."
या व्हिडिओ बद्दल.. महाराष्ट्र टुरिझम ला खरोखर सलाम.
🙏🙏
https://t.me/Jidnyasu
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोणत्या ठिकाणी कल्की धाम मंदिराचे भूमिपूजन केले???
Anonymous Quiz
29%
वाराणसी
25%
भोपाळ
36%
संभल
10%
बोधगया
"पिएम - उषा" ही योजना कशासंबधी आहे?
Anonymous Quiz
10%
शिक्षण
21%
कौशल्य विकास
65%
महिलांसाठी स्वयं रोजगार
4%
शेतकरी आणि मत्स्यमार
खेलो इंडीया विद्यापीठ स्पर्धा, २०२४ कोणत्या राज्यात होत आहेत?
Anonymous Quiz
26%
आसाम
23%
केरळ
34%
गुजरात
17%
उत्तर प्रदेश
रसायनयुक्त सांडपाण्यामुळे पंचगंगा नदीत मृत मासे आढळले, ही नदी कोणत्या शहराची जीवनदायी आहे?
Anonymous Quiz
6%
नाशिक
18%
सोलापूर
12%
वाशीम
64%
कोल्हापूर
मी , 'ती' आणि स्पर्धा परीक्षा वास्तव
https://www.esakal.com/amp/education-jobs/avinash-shitole-writes-mi-shi-and-competitive-examination-student-pjp78
By Avinash Shitole
https://www.esakal.com/amp/education-jobs/avinash-shitole-writes-mi-shi-and-competitive-examination-student-pjp78
By Avinash Shitole