जिल्हा व त्या जिल्ह्यातून स्वतंत्र जिल्ह्याची मागणी याबाबत अयोग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
13%
नाशिक - मालेगाव
28%
अहमदनगर - शिर्डी
37%
बारामती - पुणे
22%
बीड - आंबेजोगाई
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १६ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆
📌 Current plus Current Base Static GK

📌 १७ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇

फागु चव्हाण हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत?
Anonymous Quiz
31%
बिहार
21%
उत्तरप्रदेश
37%
पश्र्चिम बंगाल
11%
आसाम
हंबन्टोटा बंदर कोणत्या देशात आहे?
Anonymous Quiz
6%
मलेशिया
34%
इंडोनेशिया
52%
श्रीलंका
8%
मादागास्कर
नाशिक जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात "तात्या टोपे" यांचा जन्म झाला?
Anonymous Quiz
20%
चांदवड
41%
येवला
36%
बागलाण
3%
नाशिक
महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
18%
हसन मुश्रीफ
21%
अब्दुल सत्तार
27%
सुधीर मुनगंटीवार
35%
गिरीश महाजन
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची निवडणूक न घेतल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने कुणाची अध्यक्षपदावरून हाकालपट्टी केली होती?
Anonymous Quiz
13%
अनुराग ठाकूर
46%
प्रफुल्ल पटेल
34%
न्यायमूर्ती एस आर दवे
7%
भास्कर गांगुली