कृषी धोरणातील युवा संशोधक विनायक हेगाणा यांची कोणत्या देशाच्या आरोग्य व ग्रामीण विकास मंत्रालयाच्या विशेष सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
22%
ब्रिटन
40%
अमेरिका
33%
कॅनडा
5%
फ्रान्स
महाराष्ट्र शासनाचा यंदाचा पं. भीमसेन जोशी पुरस्कार कुणाला जाहीर झाला आहे?
Anonymous Quiz
50%
शशिकांत मुळे
16%
चेतन मुळे
21%
मोरेश्वर मुळे
13%
विनायक मुळे
शशिकांत मुळे यांना नुकताच "महाराष्ट्र शासनाचा यंदाचा पं. भीमसेन जोशी पुरस्कार जाहीर" करण्यात आला , ते उत्तम _____वादक आहेत.
Anonymous Quiz
32%
तबला
32%
सतार
24%
संतूर
12%
व्हायोलिन
संविधान सभेत कोणत्या महिला सदस्याने मुस्लिमांच्या स्वतंत्र मतदार संघाना विरोध केला होता?
Anonymous Quiz
38%
बेगम एजाज रसूल
34%
दुर्गाबाई देशमुख
20%
हंसा मेहता
7%
कमला चौधरी
संविधान सभेच्या कोणत्या महिला सदस्याची नेमणूक संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क परिषदेवर भारताच्या प्रतिनिधि म्हणून करण्यात आली होती?
Anonymous Quiz
16%
हंसा मेहता
17%
पूर्णिमा बॅनर्जी
53%
विजयालक्ष्मी पंडित
13%
राजकुमारी अमृत कौर
नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळ्याचे उद्घाटन कुणाच्या हस्ते करण्यात आले?
Anonymous Quiz
24%
नरेंद्र मोदी
43%
द्रौपदी मूर्मू
27%
धर्मेंद्र प्रधान
5%
एस जयशंकर
नुकतेच SWATI हे पोर्टलचे अनावरण करण्यात आले, त्यातील W हा काय निर्देशित करतो?
Anonymous Quiz
16%
Workforce
66%
Women
12%
Wonder
6%
Web
२०२४ या वर्षात एकूण किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला?
Anonymous Quiz
6%
३
12%
४
78%
५
4%
६
एका वर्षात ५ व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याची ही कितवी वेळ आहे?
Anonymous Quiz
72%
पहिली
18%
दुसरी
9%
तिसरी
1%
चौथी
यंदा एकूण ५ व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला, त्यापैकी किती व्यक्तींना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आहे?
Anonymous Quiz
8%
५
41%
४
32%
३
19%
२
बिहारचे माजी मुख्यमंत्री व समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांना _________या त्यांच्या जन्म शताब्दी वर्ष समाप्ती दिनी भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली.
Anonymous Quiz
38%
२३ जानेवारी
32%
२६ जानेवारी
20%
३० जानेवारी
11%
२ फेब्रुवारी
पी. व्ही. नरसिंह राव यांचा जन्म २८ जून १९२१ रोजी तत्कालीन _______राज्यात झाला होता.
Anonymous Quiz
11%
पंजाब
66%
आंध्र प्रदेश
18%
बिहार
4%
बंगाल
पी.व्ही. नरसिंहराव हे पंतप्रधान पद भूषविणारे देशाचे कितवे दक्षिण भारतीय पंतप्रधान ठरले होते?
Anonymous Quiz
42%
पहिले
31%
तिसरे
16%
चौथे
11%
पाचवे
पी. व्ही. नरसिंहराव यांनी "पण लक्षात कोण घेतो" या प्रसिध्द मराठी कादंबरीचे "अबला जीवितम्" हा तेलगू अनुवाद केला होता, या कादंबरीचे लेखक कोण होते?
Anonymous Quiz
23%
ग. त्र्यं. माडखोलकर
21%
आप्पा बळवंत
27%
आचार्य जावडेकर
29%
हरि नारायण आपटे
पी वी नरसिंहराव यांच्या आत्मचरित्राचे नाव काय होते?
Anonymous Quiz
42%
My Unforgettable Memories
27%
The Insider
25%
Discovery of South
7%
Rediscover of India
विमान कंपनी एम्ब्राएर आणि महिंद्रा समूहाने भारतीय हवाई दलासाठी मध्यम-श्रेणीचे वाहतूक विमान निर्मितीसाठी भागीदारीची घोषणा केली, एम्ब्राएर ही कोणत्या देशाची विमान कंपनी आहे?
Anonymous Quiz
21%
ब्राझील
49%
फ्रान्स
24%
स्पेन
6%
अमेरिका
भारतामध्ये उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांची गुणवत्ता प्रमाणित करण्यासाठी नॅक ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
Anonymous Quiz
33%
१९९४
38%
१९९८
24%
२००१
5%
२००७