🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
_____ विधानसभेने समान नागरी कायदा विधेयक नुकतेच मंजूर केले असून हा कायदा करणारे पहिलेच राज्य ठरले आहे.
Anonymous Quiz
19%
गोवा
14%
गुजरात
14%
आसाम
52%
यापैकी नाही
💥 सध्या आपली Current Affairs साठी कोणतीच बॅच नाही....

🔥 ऐऱ्या - गैऱ्या, नत्थु - खैऱ्या अशी कुणाचीही बॅच जॉईन करण्यापेक्षा खालील बॅच जॉईन करु शकतात....


💯 विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव रोज Launch होणाऱ्या बॅचेस पेक्षा खालील बॅच जॉईन करा नक्कीच फायदा होईल....

📖 📚📙📔📒📕📗📖📚📓📚📖

राज्यसेवा पूर्व, संयुक्त पूर्व परीक्षा आणि सरळसेवा भरतीसाठी

January 2023 - April 2024

Simplified Year Book Revision Series Batch


👉PAID Recording Available.
(Batch Complete )
Fees - 180

⭐️Pay on 8600012343
Send screenshot to
@pathfinder95

Conducted By

Venkatesh Bamne
MPSC Interview (2022)
UPSC Mains

Demo
https://t.me/VBAcademyMpsc/451
भारतीय वंशाच्या राजकारणी श्रीला फ्लेथर यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोणत्या देशातील राजकारणी होत्या?
Anonymous Quiz
18%
कॅनडा
38%
अमेरिका
35%
इंग्लंड
8%
फ्रान्स
प्रभाकर देवचर यांचे नुकतेच निधन झाले, त्यांना भारताच्या ________धोरणाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते.
Anonymous Quiz
20%
निर्गुंतवणुक
23%
आरोग्य
52%
इलेक्ट्रॉनिक्स
5%
संरक्षण
खालीलपैकी कोण कसोटी क्रमवारीत अग्रस्थानी झेप घेणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे?
Anonymous Quiz
61%
जसप्रीत बुमराह
28%
मोहंमद शमी
8%
आवेश खान
3%
अर्शदीप सिंह
भारतातील तेलाची मागणी २०२३ मध्ये रोज ५४.८ लाख बॅरल आहे, त्यापैकी किती टक्के तेल आयात केले जाते?
Anonymous Quiz
11%
५० टक्के
38%
६० टक्के
26%
६० टक्के
24%
८५ टक्के
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारी नुसार सध्या भारतात किती पेमेंट बँका आहेत?
Anonymous Quiz
25%
27%
41%
११
7%
१६
💥 सध्या आपली Current Affairs साठी कोणतीच बॅच नाही....

🔥 ऐऱ्या - गैऱ्या, नत्थु - खैऱ्या अशी कुणाचीही बॅच जॉईन करण्यापेक्षा खालील बॅच जॉईन करु शकतात....


💯 विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव रोज Launch होणाऱ्या बॅचेस पेक्षा खालील बॅच जॉईन करा नक्कीच फायदा होईल....

📖 📚📙📔📒📕📗📖📚📓📚📖

राज्यसेवा पूर्व, संयुक्त पूर्व परीक्षा आणि सरळसेवा भरतीसाठी

January 2023 - April 2024

Simplified Year Book Revision Series Batch


👉PAID Recording Available.
(Batch Complete )
Fees - 180

⭐️Pay on 8600012343
Send screenshot to
@pathfinder95

Conducted By

Venkatesh Bamne
MPSC Interview (2022)
UPSC Mains
कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानासाठी महाराष्ट्र सरकारने कोणत्या कंपनी सोबत सामंजस्य करार केला आहे?
Anonymous Quiz
21%
Microsoft
28%
Amazon
25%
Meta
26%
Google
कृषी धोरणातील युवा संशोधक विनायक हेगाणा यांची कोणत्या देशाच्या आरोग्य व ग्रामीण विकास मंत्रालयाच्या विशेष सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
22%
ब्रिटन
40%
अमेरिका
33%
कॅनडा
5%
फ्रान्स
महाराष्ट्र शासनाचा यंदाचा पं. भीमसेन जोशी पुरस्कार कुणाला जाहीर झाला आहे?
Anonymous Quiz
50%
शशिकांत मुळे
16%
चेतन मुळे
21%
मोरेश्वर मुळे
13%
विनायक मुळे
शशिकांत मुळे यांना नुकताच "महाराष्ट्र शासनाचा यंदाचा पं. भीमसेन जोशी पुरस्कार जाहीर" करण्यात आला , ते उत्तम _____वादक आहेत.
Anonymous Quiz
32%
तबला
32%
सतार
24%
संतूर
12%
व्हायोलिन
भारताच्या संविधान सभेमध्ये एकुण किती महिला सदस्या होत्या?
Anonymous Quiz
17%
17%
१२
18%
१३
48%
१५
संविधान सभेत कोणत्या महिला सदस्याने मुस्लिमांच्या स्वतंत्र मतदार संघाना विरोध केला होता?
Anonymous Quiz
38%
बेगम एजाज रसूल
34%
दुर्गाबाई देशमुख
20%
हंसा मेहता
7%
कमला चौधरी
संविधान सभेच्या कोणत्या महिला सदस्याची नेमणूक संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क परिषदेवर भारताच्या प्रतिनिधि म्हणून करण्यात आली होती?
Anonymous Quiz
16%
हंसा मेहता
17%
पूर्णिमा बॅनर्जी
53%
विजयालक्ष्मी पंडित
13%
राजकुमारी अमृत कौर
आमचे वर्गमित्र वैभव नगराज पाटील यांची आरोग्यविभागात
१.आरोग्य पर्यवेक्षक
२.आरोग्य निरीक्षक
३.आरोग्य सेवक


अशा तब्बल ३ पदांसाठी निवड झाली, त्याबद्दल मनस्वी अभिनंदन 🌸💐


अपयशाला यशात कसं रूपांतर करायचा आणि संधी प्रत्येकाला येतेच फक्त त्या संधीच सोन कसं  करायचं याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वैभवा तूच❤️
नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळ्याचे उद्घाटन कुणाच्या हस्ते करण्यात आले?
Anonymous Quiz
24%
नरेंद्र मोदी
43%
द्रौपदी मूर्मू
27%
धर्मेंद्र प्रधान
5%
एस जयशंकर
स्वामी दयानंद सरस्वती यांचे कितवे जयंती वर्ष आहे?
Anonymous Quiz
7%
१००
53%
१५०
33%
२००
7%
२५०
नुकतेच SWATI हे पोर्टलचे अनावरण करण्यात आले, त्यातील W हा काय निर्देशित करतो?
Anonymous Quiz
16%
Workforce
66%
Women
12%
Wonder
6%
Web
२०२४ या वर्षात एकूण किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला?
Anonymous Quiz
6%
12%
78%
4%