भारत सरकारने १९५५ मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा किती टक्के हिस्सा घेवून इंपिरियल बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण केले आणि नंतर नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया असे केले?
Anonymous Quiz
17%
६० %
21%
५० %
27%
७५ %
34%
५१ %
जगात हरित क्रांतीचे जनक म्हणून कुणाला ओलखले जाते?
Anonymous Quiz
33%
डॉ. एम. एस. स्वामीनाथन
9%
वसंतराव नाईक
33%
डॉ. वर्गीस कुरियन
26%
यापैकी नाही
विनायक मेटे आणि राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले त्यांच्याबाबत अयोग्य विधान ओळखा?
Anonymous Quiz
18%
विनायक मेटे हे ५२ वर्षांचे होते तर झुनझुनवाला हे ६२ वर्षांचे होते.
15%
झुनझुनवाला यांनी अकासा एअर ही कंपनी स्थापन केली होती .
33%
मेटे हे वयाच्या २९ व्या वर्षी विधानपरिषद वर निवडून गेले होते.
34%
२०२१ मध्ये फोर्ब्स मासिकानुसार झुनझुनवाला हे जगातील ३६ व्या क्रमांकाचे अब्जाधीश होते.
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १५ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १५ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १६ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १६ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
भारतीय टपाल खात्याने पिनकोड ची सुविधा कधी अमलात आणली?
Anonymous Quiz
9%
१५ ऑगस्ट १९४७
24%
१५ ऑगस्ट १९५०
60%
१५ ऑगस्ट १९७२
7%
१५ ऑगस्ट १९८६
भारतीय टपाल खात्यातील "पिन कोड पद्धतीचे जनक" म्हणून कोणाला ओळखले जाते?
Anonymous Quiz
7%
सूकलाल पुंडलिक पाटील
61%
श्रीराम भिकाजी वेलणकर
24%
सत्यभामा विद्याधर कुलकर्णी
8%
विष्णू सखाराम खांडेकर
भारताने कोणत्या देशाच्या सागरी सुरक्षेसाठी डॉरनियर हे विमान हस्तांतर केले?
Anonymous Quiz
39%
श्रीलंका
41%
म्यानमार
10%
अफगाणिस्तान
10%
इंडोनेशिया
अयोग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
10%
जिल्हा निर्मितीचा निर्णय हा सर्वस्वी राज्य शासनाचा असतो.
26%
जिल्हा निर्मितीसाठी केंद्र शासनाची परवानगीची आवश्यकता नसते.
30%
शहराचे किंवा जिल्ह्याचे नाव बदलायचे असल्यास केंद्र शासनाची परवानगी आवश्यक असते.
34%
आंध्रप्रदेश चे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांनी ७ नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याची घोषणा केली.