ठाणे खाडीला रामसर स्थळ घोषीत करण्यात आले , त्याबाबत योग्य विधान ओळखा?
Anonymous Quiz
39%
हे शहरी भागातील भारतातील पहिले पाणथळ आहे.
18%
महाराष्ट्रातील चौथे पाणथळ आहे.
27%
रामसर दर्जा मिळविण्यासाठी दहा निकषांची पूर्तता करावी लागते.
15%
भारतात आत्ता ८० आणि जगात २,४५३ इतके रामसर स्थळ आहेत.
बुकर पुरस्कार विजेते सलमान रश्दी यांच्यावर नुकताच जीवघेणा हल्ला झाला त्यांच्याबाबत योग्य विधान ओळखा?
Anonymous Quiz
12%
ते जन्माने मुंबईकर आहेत.
15%
त्यांच्यावर अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे जीवघेणा हल्ला झाला.
22%
१९८८ मध्ये त्यांची "मिडनाईट चिल्ड्रेन्स" हि कादंबरी लिहिल्याने वादग्रस्त झाले.
52%
वरीलपैकी सर्व बरोबर
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १४ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १४ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १५ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १५ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
भारताच्या पहिल्या (१९५२ ते १९५७) लोकसभेत एकूण किती जागा होत्या?
Anonymous Quiz
18%
४७६
32%
४८२
25%
४८५
24%
४८९
भारताच्या पहिल्या लोकसभेचे पहिले अधिवेशन कधी सुरू झाले?
Anonymous Quiz
18%
१ फेब्रुवारी १९५२
38%
१७ फेब्रुवारी १९५२
16%
१७ मार्च १९६२
28%
१३ मे १९५२
महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
41%
सुधीर मुनगंटीवार
30%
डॉ. विजय कुमार गावित
14%
रवींद्र चव्हाण
14%
मंगलप्रभात लोढा
भारत सरकारने १९५५ मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा किती टक्के हिस्सा घेवून इंपिरियल बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण केले आणि नंतर नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया असे केले?
Anonymous Quiz
17%
६० %
21%
५० %
27%
७५ %
34%
५१ %
जगात हरित क्रांतीचे जनक म्हणून कुणाला ओलखले जाते?
Anonymous Quiz
33%
डॉ. एम. एस. स्वामीनाथन
9%
वसंतराव नाईक
33%
डॉ. वर्गीस कुरियन
26%
यापैकी नाही
विनायक मेटे आणि राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले त्यांच्याबाबत अयोग्य विधान ओळखा?
Anonymous Quiz
18%
विनायक मेटे हे ५२ वर्षांचे होते तर झुनझुनवाला हे ६२ वर्षांचे होते.
15%
झुनझुनवाला यांनी अकासा एअर ही कंपनी स्थापन केली होती .
33%
मेटे हे वयाच्या २९ व्या वर्षी विधानपरिषद वर निवडून गेले होते.
34%
२०२१ मध्ये फोर्ब्स मासिकानुसार झुनझुनवाला हे जगातील ३६ व्या क्रमांकाचे अब्जाधीश होते.