🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 १४ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇

📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇


📌 Current plus Current Base Static GK

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
भारताच्या राष्ट्रगीताचा हिंदी अनुवाद कोणी केला?
Anonymous Quiz
21%
अबिद अली
23%
अब्दुल हाफिझ
45%
मौलाना बरकतुल्ला
11%
फकृदिन कादरी
1921 साली महात्मा गांधीजींचे अनुयायी पिंगली व्यंकय्या यांनी एक तिरंगा बनवून महात्मा गांधीजी यांना भेट दिला त्यात दोनच रंग होते, ते कोणते?
Anonymous Quiz
50%
केशरी आणि हिरवा
20%
पांढरा आणि हिरवा
27%
केशरी आणि पांढरा
4%
केशरी आणि निळा
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 १४ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆

📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆


📌 Current plus Current Base Static GK

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 १५ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇

📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇


📌 Current plus Current Base Static GK

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
भारताच्या पहिल्या (१९५२ ते १९५७) लोकसभेत एकूण किती जागा होत्या?
Anonymous Quiz
18%
४७६
32%
४८२
25%
४८५
24%
४८९
भारताच्या पहिल्या लोकसभेचे पहिले अधिवेशन कधी सुरू झाले?
Anonymous Quiz
18%
१ फेब्रुवारी १९५२
38%
१७ फेब्रुवारी १९५२
16%
१७ मार्च १९६२
28%
१३ मे १९५२
भारत सरकारने १९५५ मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा किती टक्के हिस्सा घेवून इंपिरियल बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण केले आणि नंतर नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया असे केले?
Anonymous Quiz
17%
६० %
21%
५० %
27%
७५ %
34%
५१ %