भारतीय स्वातंत्र्याला यंदा 75 वर्षे पूर्ण झाले, सध्या भारतात किती ग्रँड मास्टर आहेत?
Anonymous Quiz
12%
६४
15%
७०
66%
७५
8%
७९
बुद्धिबळ ऑलिम्पियाड मधील भारताच्या कामगिरी बाबत योग्य विधान ओळखा?
Anonymous Quiz
14%
आर. प्रज्ञानंद, डी गुकेश आणि निहाल सरिन यांना सुवर्णपदक
14%
दिव्या देशमुख आणि अर्जुन एरीगसी यांना रौप्यपदक
14%
आर. वैशाली आणि तान्या सचदेव यांना कांस्य पदक
58%
वरीलपैकी सर्व बरोबर
बुद्धिबळ ओलंपियाड मध्ये "कांस्य पदक" मिळविणारी दिव्या देशमुख ही कोणत्या ठिकाणची आहे?
Anonymous Quiz
12%
मुंबई
29%
पुणे
25%
नाशिक
33%
नागपुर
भारतात सध्या 75 ग्रँडमास्टर आहेत, त्यापैकी किती महिला ग्रँडमास्टर आहेत?
Anonymous Quiz
33%
२
23%
५
36%
७
8%
९
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १० ते १३ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १० ते १३ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १४ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १४ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
भारताच्या राष्ट्रगीताचा हिंदी अनुवाद कोणी केला?
Anonymous Quiz
21%
अबिद अली
23%
अब्दुल हाफिझ
45%
मौलाना बरकतुल्ला
11%
फकृदिन कादरी
1921 साली महात्मा गांधीजींचे अनुयायी पिंगली व्यंकय्या यांनी एक तिरंगा बनवून महात्मा गांधीजी यांना भेट दिला त्यात दोनच रंग होते, ते कोणते?
Anonymous Quiz
50%
केशरी आणि हिरवा
20%
पांढरा आणि हिरवा
27%
केशरी आणि पांढरा
4%
केशरी आणि निळा
ठाणे खाडीला रामसर स्थळ घोषीत करण्यात आले , त्याबाबत योग्य विधान ओळखा?
Anonymous Quiz
39%
हे शहरी भागातील भारतातील पहिले पाणथळ आहे.
18%
महाराष्ट्रातील चौथे पाणथळ आहे.
27%
रामसर दर्जा मिळविण्यासाठी दहा निकषांची पूर्तता करावी लागते.
15%
भारतात आत्ता ८० आणि जगात २,४५३ इतके रामसर स्थळ आहेत.